सांगलीच्या उप अधीक्षका अरिफा मुल्ला बनल्या मिसेस इंडिया २०२२
सांगली :- येथील राज्य गुप्तवार्ता विभाग अर्थात सीआयडीच्या उपअधीक्षक आरीफा मुल्ला यांनी थायलंड येथे झालेल्या सौंदर्य स्पर्धेत यश मिळवले. त्यांना ‘मिसेस इंडिया वुमन टुडे २०२२’ या किताबाने गौरविण्यात आले. याच…