Month: September 2022

जिल्हा ग्रंथालयाच्या जनजागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

राजेश खवले यांनी दाखविली हिरवी झेंडी…. गोंदिया : भारत सरकारने आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय यांची २५० वी जयंतीनिमित्ताने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने आज महिला सक्षमीकरणावर शालेय मुलांची…

कै.सूमन कुंडलिकराव दुसुंगे यांचे प्रथम वर्ष श्राद्ध वारुळवाडी वट वृक्षाचे रोपटे लावून

अहमदनगर : कै.सूमन कुंडलिकराव दुसुंगे यांचे प्रथम वर्ष श्राद्ध वारुळवाडी वट वृक्षाचे रोपटे लावून एका चांगल्या उपक्रमाने पार पडले. या वेळी ह.भ.प.आत्माराम महाराज सुरवसे यांचे छान असे प्रवचन झाले.या वेळी…

अतिवृष्टीतुन वगळल्यामुळे पळशी येथील एका शेतकर्याने थेट जिल्हाधिकारी यांना कुटुंबासह ईच्छा मरनाची परवानगी मागीतल्याने हिंगोली जिल्ह्यात खळबळ.

हिगोली : जिल्ह्यात यावर्षी पाऊसाळ्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पाऊसामुळे शेतकर्याच्या पिकाचे नुकसान झाले आहे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकर्याच्या पिकाची नासाडी झाली प्रशासनाने चुकीचे पंचनामे करून सेनगाव तालुक्यातील गोरेगाव,आजेगाव,बाभुळगाव आणि पुसेगाव हीचार…

उरळगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांचे आंबळे येथील विद्यालयात प्रात्यक्षिक

पुणे : शिरूर तालुक्यातील उरळगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांनी आंबळे ( ता.शिरूर ) येथील महर्षी शिंदे हायस्कूल विद्यालयात विद्यार्थ्यांसमोर प्रात्यक्षिके केली.आंबळे येथील महर्षी शिंदे हायस्कूलचे मुख्याध्यापक यशवंत शिवाजी शिंदे…

येथे पोहोचतो ‘पुढारी’ पण पोहोचत नाही विकासाची शिदोरी

ककोडी मूलभूत सुविधांपासून वंचित… गोंदिया : स्वच्छ: भारत व डिजिटल इंडियाकडे वाटचाल करणारा ग्रामीण भारत आजही विकासापासून मागासलेला असल्याची प्रचिती जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील ककोडी गावाचे वास्तववादी चित्र पाहून येते. ककोडी…

वाय सी प्रि प्रायमरी व प्रायमरी इंग्लिश स्कुलमध्ये विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी

स्व.कोकीळाबाई ठाकरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्य ऊपक्रम वाशिम:- श्री.मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ कासोळा अंतर्गत येत असलेल्या यशवंतराव चव्हाण प्रि प्रायमरी तसेच प्रायमरी इंग्लीश स्कुलमध्ये स्व.कोकीळाबाई ठाकरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण…

पाचोऱ्यात शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी जम्बो उपोषण

पाचोरा (प्रतिनिधी) – तालुक्यातील नेरी येथील शेतकऱ्यांचे कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या मागण्यांसाठी जम्बो आमरण उपोषण आज दि. २१ रोजी सुरू करण्यात येणार आहे. पाचोरा तालुक्यातील नेरी…

स्व.कोकिळाबाई ठाकरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

वाशिम:- दि. २० सप्टेंबर २०२२ रोजी श्री. मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ कासोळा अंतर्गत येणाऱ्या विविध शिक्षण शाळा, महाविद्यालयात ‘स्व. कोकिळाबाई ठाकरे यांची प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर संपन्न…

नारी शक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित

गोंदिया:-नारी शक्ती पुरस्कार योजनेअंतर्गत गोंदिया जिल्हयातील पात्र ईच्छुक उमेदवारांकडून केंद्र शासनाच्या अटी – शर्तीच्या आधीन राहून 31 ऑक्टेंबर 2022 पर्यंत नारी शक्ती पुरस्कार नामनिर्देशन प्रस्ताव,अर्ज व नामनिर्देशन योग्य त्या कागदपत्रांसह…

अनैतिक संबंधातून इसमाची कुर्‍हाडीने हत्या करणार्‍या आरोपीला ४ तासात अटक

गोंदिया : अनैतिक संबंधातून एका इसमाची हत्या करणार्‍या आरोपीला तोवळ चार तासात चिचगड पोलिसांनी अटक केली.प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी पुष्पाताई दिलीप अरकरा वय २६ वर्षे रा. तुमडीमेंढा देवरी हिने चिचगड पो.स्टे.…