Month: October 2022

कन्नड तहसील कार्यालयात लाचलुचपत विभागाचा यशस्वी सापळा

औरंगाबाद : कन्नड तालुक्यात तहसील कार्यालयामध्ये लाचलुजपत विभागाचे यशस्वी सापळा रचत विजय जनार्दन भंडारी याला रंगेहात पंचांच्या समक्ष 25 हजाराची लाज घेताना पकडले. पीडित सो ताराबाई पिंगळे राहणार टाकळी तालुका…

लोककल्याण संस्थेकडून दिव्यांग विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ वाटप…

उमरगा तालुक्यातील कोराळ येथील लोककल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने दि.२० वार गुरुवार रोजी सास्तुर ता.लोहारा येथील निवासी दिव्यांग अनाथ शाळेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रमाणे यंदाही दिवाळी फराळ,आकाश कंदीलसह इतर साहित्याचे वाटप…

रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक ६ नोव्हेंबरला

आमदार,कारखान्याचे चेअरमन ऍड. अशोक पवार यांची माहिती पुणे : शिरूर तालुक्यातील रावसाहेबनगर ,न्हावरे येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक ६/११/२०२२ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ यावेळेत…

‘आनंद’ किटचे मूल शहरात लाभार्त्यांना वाटप

चंद्रपूर : मुल, शासनाकडून राज्यातील शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना दिवाळीत शंभर रुपयात देण्यात येणारे ‘आनंद’ किट ज्यमध्ये साखर, रवा, चनादाळ आणि पामतेल प्रत्येकी एक किलो अशा चार वस्तूंची कीट देण्याची घोषणा…

वीज पडून आठ शेळ्या दगवल्या:शेतकऱ्याच्या वाटेला दुष्काळात तेरावा महिना

सचिन बिद्री:उस्मानाबाद उमरगा तालुक्यातील डाळिंब शिवरात शेतकरी हरिदास निवृत्ती लाळे यांच्या 6 शेळ्या व बिभीषण सोपान लाळे यांच्या दोन अश्या एकूण 8 शेळ्या सोयाबीन च्या रानात चरत असताना,एकाएकी वीज पडल्याने…

लेडीजोब येथील राशन दुकान ज्या स्थीतीत आहे त्याच स्थीतीत ठेवा अन्यथा आंदोलन

११८ राशन कार्ड धारका पैकी १०० राशन कार्ड धारकानीं केली तहसीलदार यानां मागणी… गोंदिया : तालुक्यातील मौजा लेडींजोब येथील धनलाल धानगुन यांच्या कडे स्वस्त धान्य दुकान आहे. मागील कित्येक वर्षांपासून…

साहेब…पावसामुळे पीक नुकसान झालेय; दिवाळी कशी साजरी करायची’

जिल्ह्यातील शेतकर्यांची दिवाळी अंधारात… गोंदिया : दिवाळीचा सण सुरू असला तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या आनंदात पावसाने व्यत्यय आणला आहे. पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतात पीक आहे, पण पावसामुळे…

नानगाव ता.दौंड येथील न्यू इंग्लिशचे विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने ३३ वर्षांनी एकत्रित

शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देण्यासाठी नानगाव ता.दौंड येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील दहावीचे विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने ३३ वर्षांनी एकत्रित आले.सोशल मिडियाच्या माध्यमातून १९८९ च्या विद्यार्थ्यांना ग्रुपवर संघटित करून चर्चा घडवून आणून…