Month: October 2022

राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाची दुसरि केंद्रीय बैठक दिल्ली मध्ये संपन्न

गोंदिया : दि. १६/१०/०२२ रोज रविवारला दुपारी १ वाजता न्यु महाराष्ट्र सदन, न्यू दिल्ली या ठिकाणी, मा. संस्थापक अध्यक्ष श्री. खुशालजी बोपचे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने…

उमरगा आळंद एस टी बस सुरु करा -वंचित बहुजन आघाडीची मागणी

(सचिन बिद्री:उमरगा) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमरगा आगार प्रमुख यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, तालुक्यातील कसगी हे गाव महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर महाराष्ट्र राज्यातील शेवटचे टोकाचे गाव असून,कसगी गावातील जवळपास…

डेग्यू व मलेरीया नियंत्रणासाठी विशेष सर्वेक्षण मोहिम

गोंदिया : जिल्हयात डेंग्यू, हिवताप रुग्ण संख्येमध्ये होणारी वाढ लक्षात घेता संपूर्ण जिल्हयात १७ ते २१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत डेंग्यू, हिवताप व ईतर किटकजन्य आजाराविषयी जनजागृति होण्याच्या दृष्टीने विशेष…

‘एक काम वतन के नाम’ उपक्रमात सरसावले प्रकल्प कार्यालय

कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केली मदत… कुटुंबीयांच्या मदतीसाठी आव्हान… शहरातील एका लेकीने स्वःताच्या गुल्लकातील खाऊकरीता वाचवीलेल रुपये दान करुन ‘एक काम वतन के नाम’ उपक्रमाला सुरूवात केली होती. त्या लेकीची सामाजीक बांधीलकीची…

केंद्रीय मंत्री कराड यांच्या हस्ते जनसेवा फाउंडेशनच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ

औरंगाबाद : वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा: बजाजनगर येथे ‘गरुडझेप संचालित जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष नीलेश सोनवणे व प्रा. डॉ. सुरेश सोनवणे आयोजित समाज उपयोगी विविध उपक्रमांचा केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड…

सोलापूर : तहसील कार्यालय मध्ये अतिवृष्टी आढावा बैठक….

चौभेपिंपरी ता. माढा जि. सोलापूर आमदार संजय मामा शिंदे यांची अतिवृष्टी आढावा बैठक मोठ्या उत्साहामध्ये पार पडली… माढा करमाळा मतदार संघाचे आमदार आदरणीय संजय मामा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अतिवृष्टीमुळे…

काळयाबाजारात विक्री करीता गहु घेवुन जाणारा ट्रकसह ६.५२ लाखा चा मुददेमाल जप्त

वाशिम:-मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हयातील अवैध धंदे काळया बाजारात जाणारा गहु, तांदुळ विक्री करणाच्या इसमांवर प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करून वाढत्या गुन्हेगारीस आळा घालण्याबाबत सर्वांना आदेशित केले…

डांगे कुटुंबियांनी खासदार हेमंत पाटील यांचे मानलें आभार

खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे महिलेस 2 लाख 32 हजारांची वैद्यकीय मदतीमुळे उपचार घेऊन परतलेल्या डांगे कुटुंबियांनी खासदार हेमंत पाटील यांचे मानलें आभार. हिंगोली : जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात येत असलेल्या…

पञकार हरि बोऱ्हाडे यांच्या प्रामाणिकपणा बद्दल पारध पोलिसांकडून कौतुक,

सापडलेली रोख रक्कम आणि कागदपत्रे केली परत . जालना : भोकरदन तालुक्यातील धावडा येथील पत्रकार हरी बोऱ्हाडे रविवारी सायंकाळी वालसावंगी ते पारध या रस्त्यावरून वरून जात असताना वालसावंगी ते पदमावती…

पतीच्या आत्महत्येनंतर पत्नीसह तीन चिमुकले उघड्यावर ;

आत्महत्याग्रस्त कुटुंबाचा भाकरीसाठी संघर्ष नांदेड : नायगाव तालुक्यातील नरंगल येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने सततच्या नापिकीला आणि कर्जाला कंटाळून आपली जीवन यात्रा संपवली आहे. दिवाळीच्या तोंडावर आत्महत्या करून घरातील कर्त्या पुरुषांनी जगण्यातून…