रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत शेतकरी विकास पॅनेलचे घवघवीत यश
पुणे : शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी कारखान्याच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत ,आमदार ऍड. अशोक पवार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेलने २१ पैकी २० जागा जिंकून…