Month: November 2022

होली फेथ इंग्लिश स्कुल भराडी येथे तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा

औरगाबाद : होली फेथ इंग्लिश स्कुल भराडी येथे तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा २०२२-२३ आयोजित करण्यात आली होती. यात होली फेथ इंग्लिश स्कुल भराडी, कॅम्ब्रिज इंग्लिश स्कुल सिल्लोड, स्वामी विवेकानंद इंग्लीश स्कुल…

तरुणांनी उच्च शिक्षित होऊन महामानवांचे विचार पेरले तरच क्रांती होणार….!

मुन्नाभाई नंदागवळी यांचे प्रतिपादन : इंजोरी येथे लावणीचे उद्घाटन माणसाची उन्नती का होत नाही, कारण माणूस हा शिक्षणापासून कोसोदूर राहतो, शिक्षण घेतले नाही तर माणूस आणि त्याचा समाज हा विकासाला…

भारतीय कामगार सेना मुंबई रुग्णालय युनिट तर्फे संचालक मंडळाची निवडणूक व जाहिर सत्कार समारंभ प्रारंभ

बॉम्बे हॉस्पिटल को- ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीच्या सर्व संचालक संस्थेची समिती सदस्य पदासाठी पंचवार्षिक निवडणूक २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी दिनांक ०४/११/२०२२ रोजी घेण्यात आली. निवडणूक निर्णय संस्थेच्या एकूण सभासदांपैकी ३०…

जव्हार पंचायत समितीवर भाजपा राज,सभापती पदांवर भाजपाची एकहाती सत्ता.

भाजपा कडून सभापतींची बिनविरोध निवड—सभापती विजया लहारे तर उपसभापती पदी दिलीप पाडवी विराजमान. भाजपाने शिवसेना युती धुडकावली — चंद्रकांत रंधा,माजी उपसभापती(शिवसेना), पंचायत समिती जव्हार. —सुरेश कोरडा,माजी सभापती(भाजपा),जव्हार पंचायत समिती. जव्हार…

सिल्लोड येथे सुल्ताना तडवी ZTC झोनल टिन काॕर्नि रेटर पुरस्कार देऊन सन्मानित

औरंगाबाद : कोसगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील ग्रामीण भागामधील एक छोट्याशा खेड्यागावातील आणि गोरगरीब आदिवासी कुटुंबातील सुल्ताना तडवी यांनी स्वतावरती विश्वास दाखवत आणि अंगामधे डोक्यामधे एकच ध्यास घेऊन जीद्द…

औरंगाबाद : मतदार नोंदणी बाबत विशेष ग्रामसभा संपन्न

औरंगाबाद : भारत निवडणूक आयोगाने विशेष पुनरिक्षन कार्यक्रम अंतर्गत तिसगाव ग्रामपंचायतीच्या वतीने दिनांक 10 नोव्हेंबर 2022 रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली.या ग्रामसभेचा अध्यक्षस्थानी उपसरपंच श्री.नागेश कुठारे हे होते. या…

लोणीकाळभोर ता.हवेली येथील खपली गहू उत्पादक शेतक-याची यशोगाथा

पुणे : मौजे लोणीकाळभोर ता.हवेली जि.पुणे येथील अल्पभूधारक,होतकरु व प्रयोगशील शेतकरी श्री. उत्तम लक्ष्मण दुंडे यांचे ६३ वर्षे वय असून शिक्षण इ.१२वी पर्यंत झालेले आहे. कृषि विभागाच्या संपर्कात येण्यापूर्वी ते…

जव्हार पोलिसांची अवैध धंद्यांना पाठराखण,मटका,जुगार,गांजा,चरस,दारु धंदे तेजीत काळ्या गुळाची पकडलेली गाडी पोलिसांनी सोडली.

हप्तेखोरीने पोलिस प्रशासन बदनाम जव्हार शहरात गेल्या काही महिन्यांपासुन शहरातील अवैध धंद्याना ऊत आला आहे. दारु,मटका,जुगार,गांजा,चरस ,अंमली पदार्थ यासारखे बेकायदेशीर अवैध धंदे सद्या जोमात सुरु आहेत.त्यामुळे समाजात व्यसनाधिनता वाढली आहे.आजची…

लाखो रुपये खर्चुन महामार्ग बांधली परंतु या महामार्गावर महिलांसाठी स्वच्छतागृहेच नाहीत,चिञा वाघ यांनी व्यक्त केली नाराजी

वाशीम: महामार्गावर महिलांसाठी स्वछतागृह नसल्याने महिलांची कुचंबणा होत असल्याचे एकंदरीत चिञ असल्याने चित्रा वाघ यांनी याविषयी नाराजी व्यक्त करत सरकारसमोर प्रस्ताव मांडणार असल्याची माहीती दिली आहे. महिलांची होणारी घुसमट दूर…

वरदानसिंग चव्हाण यांच्या वाढदिवसानिमीत्त अनाथ मुलांना जीवनावश्यक वस्तुंची कीट वाटप

औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील नांदातांडा येथील सामाजिक कार्यकर्ते वरदानसिंग ठाकुरसिंग चव्हाण यांच्या वाढदिवसानिमीत्ताने बुलढाणा येथे द लव ट्रस्ट अनाथ आश्रम बुलढाणा येथे अनाथ मुलांना जीवनावश्यक वस्तुंची किट वाटप करण्यात आली…