Month: November 2022

शेटफळगढे विद्यालयात बाल दिन मोठ्या उत्साहात साजरा

पुणे : रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज शेटफळगढे विद्यालयात बालकांच्या हस्ते पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पुजन करून बालदिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य बी आर…

जिल्हाभरातील दिव्यांग बांधवांची उमरग्यात आढावा बैठक संपन्न.

(सचिन बिद्री:उमरगा) दि७/११/२०२० रोजी मा.जिल्हाधिकारी यांच्या दालनात दिव्यांग संघटणा/समितीचे पदाधिकारी समवेत बैठक संपंन्न झाली. त्या अनुषंगाने दि१४/११/२०२२ रोजी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती शाखा उस्मानाबाद समितीचे प्रदेश अध्यक्ष का.तु.शिंदे…

शिरूर येथील विद्याधाम प्रशालेच्या १९९३ मधील विद्यार्थ्यांकडून ५० फळझाडे लावून पर्यावरण संवर्धनाचा जागर

पुणे : आपल्या मैत्रीची यादगार आठवण राहावी त्याच बरोबर सामाजिक बांधिलकी व पर्यावरण संवर्धनाचा भाग व येणाऱ्या पिढीला स्वच्छ हवा व हिरवळ अनुभवता यावी याकरिता तब्बल २९ वर्षानी गेट टू…

कोंढापुरी ते श्री.क्षेत्र आळंदी पायी वारी सोहळ्याचे आयोजन

पुणे : शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील श्री.नवनाथ दिंडीचे कोंढापुरी ते श्री.क्षेत्र आळंदी पायी वारी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. शनिवार दि.१९/११/२०२२ रोजी सकाळी ८ वाजता कोंढापुरी येथील विठ्ठल मंदीरातून वारी…

भाजपा गडचिरोली जिल्हा कोअर कमेटी च्या बैठकीला राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची विशेष उपस्थिती

गडचिरोली : येतील सर्किट हाउस मध्ये कोअर कमिटी ची बैठक संपन्न भाजपाचे विदर्भ संघटन प्रमुख डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्या अध्यक्षतेखाली काल गडचिरोली येतील सर्किट हाउस येते भाजपा गडचिरोली जिल्हा कोअर…

सिव्हील हडको येथील वैष्णवमाता मंदिर परिसरात संरक्षण भिंत टाकण्याच्या कामाचा शुभारंभ

लवकरच या भागातील प्रमुख रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण होणार ५ कोटी या रस्त्याच्या कामासाठी मंजूर महापौर रोहिणीताई शेंडगे अहमदनगर: प्रभाग क्रमांक चार मध्ये नगरसेवक योगीराज गाडे यांच्या स्थानिक विकास निधीतून सिव्हील…

कुणबी समाज युवक -युवती यांच्यासाठी घाटकोपर -विक्रोळी येथे पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण शिबीर संपन्न

मुंबई : राज्यात पोलिस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील विद्यार्थ्यांसाठी शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन कुणबी समाजोन्नती संघ मुंबई विभागीय शाखा…

अवैध धाब्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

न्यायालयाने ठोठावला ८५०००/- रुपयांचा दंड उस्मानाबाद : मा.आयुक्त श्री.कांतीलाल उमाप राज्य उत्पादन शुल्क,महाराष्ट्र राज्य मुंबई,श्री. सुनिल चव्हाण दक्षता व अंमलबजावणी संचालक,श्री.पी.एच.पवार विभागीय उपआयुक्त औरंगाबाद यांच्या आदेशानुसार व श्री.गणेश अधीक्षक, राज्य…

सेवानिवृत्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजीराव काळे यांचे निधन

पुणे :-पळसदेव तालुका इंदापूर येथील सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजीराव गुलाबराव काळे( वय -७०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पाठीमागे पत्नी, मुलगा प्रा.रामकुमार काळे व चार विवाहित मुली, नातवंडे…

परदेशी पर्यटकांचा उंडणगावला महाजन वाड्यात मुक्काम..

औरगाबाद : गेल्या दहा दिवस दोन फ्रेंच जोडपी महाराष्ट्रात फिरत आहेत. अजिंठा वेरूळ सारख्या जगप्रसिद्ध स्थळां शिवाय बोकुड जळगांवची यात्रा, अंबडचा मत्स्योदरी मंदिरावरचा दीपोत्सव, शेंदुरवाद्याचा मध्वमुनीश्वर आश्रमातील संगीत दीपोत्सव याला…