Month: December 2022

सिद्धार्थ सोनवणे हस्य कलाकार यांना कला क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर

औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील बनोटी येथील सिद्धार्थ सोमा सोनवणे (ज्युनिअर भाऊ कदम) म्हणून त्यांची ओळख आहे सिद्धार्थ सोनवणे यांनी जिल्हा परिषद शाळा बनोटी दहावीपर्यंत शिक्षण घेऊन बारावी कॉलेज गोंदेगाव तालुका…

“जो देईल पेन्शन,त्यालाच देऊ समर्थन”कर्मचाऱ्यांची नवी घोषणा”

नागपूर विधान भवनावर २७ ला धडकणार पेन्शन संकल्पयात्रा -जिल्हाध्यक्ष कानडे वाशिम: ०१नोंव्हेंबर २००५नंतर शासकिय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या…

सौ.तेजाबाई मिटकर झाल्या
वागदरीच्या सरपंच

नळदुर्ग:- ग्रामीण भागात अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या गावगाड्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आला असून तुळजापूर तालुक्यातील वारकरी संप्रदायाचे व तालुक्यातील राजकारणात महत्त्वाचे गाव असलेल्या वागदरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.तेजाबाई शिवाजीराव मिटकर ह्या…

एमकेसीएल कडून सक्सेस कॉम्पुटर एज्यु. सेंटर मुल ला गरुडझेप प्रथम पुरस्कार

येथील सक्सेस कॉम्पुटर एज्यु. सेंटरला सर्वोत्कृष्ट संगणक संस्था गरुडझेप २०२२ म्हणून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालिका विना कामथ मॅडम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र ज्ञान महामंडळ…

सोलापूर : पोलीस पाटलांच्या विविध मागण्यासाठी नागपूर अधिवेशनावर धडक मोर्चा

सोलापूर : ता माढा जि सोलापूर नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर महाराष्ट्रातील पोलीस पाटील यांच्या विविध मागण्याच्या अनुषंगाने भव्यदिव्य मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले असून माढा तालुक्यातील पोलीस पाटील बांधवांना व…

विजेचा शॉक लागून निगडे गावांतील चार शेतकऱ्यांचा जागीच मृत्यु.

महावितरण च्या भोंगळ कारभाराने दुर्देवी घटना नसरापूर( प्रतिनिधी) भोर तालुक्यातील पुणे सातारा राष्ट्रीय महामार्ग लगत असलेले निगडे या गावामध्ये विजेचा शॉक लागून चार शेतकरी यांचा जागीच मृत्यु झाला.अत्यंत दुर्देवी घटना…

नरभक्षक वाघांना त्‍वरीत जेरबंद करावे अन्‍यथा निलंबनाची कारवाई – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर (सतीश आकुलवार)चंद्रपूर जिल्‍हयात वाघांच्‍या हल्‍ल्‍यात सातत्‍याने जाणारे बळी ही अतिशय चिंतेची बाब असून या नरभक्षक वाघांना त्‍वरीत जेरबंद करावे अन्‍यथा निलंबनाच्‍या कारवाईला सामोरे जावे लागेल असा ईशारा वनमंत्री सुधीर…

मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी आशा निंबाळकर विरुद्ध गुन्हा दाखल

नगर प्रतिनिधी – मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आशा निंबाळकर यांच्याविरुद्ध कलम 505/2 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हमजा शाहिद शेख राहणार…

पुणे जिल्हा दुध उत्पादक संघ कात्रज डेअरीमधील भ्रष्टाचाराची चौकशी करावी ;

महसूल व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्याकडे भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस ऍड. धर्मेंद्र खांडरे यांची निवेदनाद्वारे मागणी पुणे : जिल्हा दुध उत्पादक संघ ,कात्रज डेअरीमधील भ्रष्टाचाराची चौकशी…

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या प्रयत्नांमुळे अंगणवाडी सेविकांना मिळाले यश

पुणे : इंदापूर तालुक्यातील वालचंद नगर येथील महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ यांच्या प्रयत्नामुळे अखेर अंगणवाडी सेविकांना आपल्या कामाचा भत्ता मिळाला आहे. सन 2019 मध्ये कॅश मोबाईल प्रशिक्षण देण्यात आले…