खासदार राजेंद्र गावित यांची पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पालघर लोकसभा क्षेत्रातील रेल्वे समस्या बाबत चर्चा
पालघर लोकसभा क्षेत्रातील विविध रेल्वे समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पालघर लोकसभा खासदार श्री. राजेंद्र गावित यांनी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. अशोक कुमार मिश्र व वरिष्ठ अधिकारी यांच्याशी पश्चिम रेल्वे मुख्यालयात चर्चा…