Month: December 2022

३१ डिसेंबरच्या पार्श्वभुमीवर गोवा बनावटीची दारु,रा.उ.शुल्क विभागाकडुन जप्त

₹१,६३,६८०/- रुपये किंमतीचा मुद्येमाल जप्त सचिन बिद्री:उस्मानाबाद राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सुर्यवंशी संचालक(दक्षता व अंमलबजावणी) सुनिल चव्हाण,औरंगाबाद विभागाचे विभागीय उपआयुक्त पी. एच. पवार यांचे आदेशानुसार व अधीक्षक, राज्य…

३१ डिसेंबरच्या पार्श्वभुमीवर गोवा बनावटीची दारु,रा.उ.शुल्क विभागाकडुन
जप्त.

₹१,६३,६८०/- रुपये किंमतीचा मुद्येमाल जप्त उस्मानाबाद : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सुर्यवंशी संचालक(दक्षता व अंमलबजावणी) सुनिल चव्हाण,औरंगाबाद विभागाचे विभागीय उपआयुक्त पी. एच. पवार यांचे आदेशानुसार व अधीक्षक, राज्य…

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामिण अंतर्गत संगणक परिचालकाचे प्रशिक्षण संपन्न

वाशिम : दि. ९,स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण (२०२३) अंतर्गत मंगरुळपीर तालुक्यातील ग्राम पंचायतचे, संगणक परिचालक (आॅपरेटर) यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या निर्देशानुसार दि. ७…

मालमत्तांचे फेरमूल्यांकन रोखण्यासाठी आंदोलन

सावनेरमध्ये आम आदमी पारटीचे वीरूगिरी सावनेर: सावनेर शहरातील मालमत्तांचे फेरमूल्यांकन खासगी कंपनीकडूनकेले जात आहे. हे काम त्वरित थांबवावे यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने नगरपालिका प्रशासनाला निवेदनदिले. मात्र, त्यावर काही उपाययोजना…

दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्राधान्याने सोडवणार – शिक्षण मंत्री ,ना. दिपक केसरकर साहेब

शासनमान्य , महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना मुंबई 32 या संघटनेच्यावतीने जागतिक अपंग दिनानिमित्त राज्यस्तरीय कार्यशाळा, दिनांक ५ डिसेंबर रोजी भाग्यलक्ष्मी सभागृहात अलिबाग येथे पार पडली. कार्यशाळेचे उदघाटन ,आमदार महेंद्र…

कंपाऊंडर ते डायरेक्ट डाॅक्टर,डिग्री माञ ऊत्तरप्रदेशातली?;मंगरूळपीर तालुक्यातील त्या झोलाछाप मुन्नाभाईचा असाही प्रवास

वाशिम:- वाशिम येथील एका नामांकित डाॅक्टरच्या दवाखान्यातिल कंपाऊंडर ते ऊत्तरप्रदेशातुन डाॅक्टरकीची पदवी घेवुन मंगरुळपीर तालुक्यात ‘त्या’ झोलाछाप मुन्नाभाईने आपले बस्तान बसवले आहे.सोबतच अनधिकृत लॅब थाटुन त्याव्दारेही रूग्नांची लूट चालवली अशी…

शहरातील अतिक्रमण मोहिमेला लोकप्रतिनिधीचा खोडा

अतिक्रमणधारकांचे लोकप्रतिनिधीला साकडे प्रतिनिधी । पुसद शहरातील मुख्य रस्त्यावर व शहरातील अंतर्गत रस्त्यासह शहरातून जाणाऱ्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले अतिक्रमण धोकादायक ठरू लागले आहे. अतिक्रमणामुळे अनेकांना जीव गमवावा देखील…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी वंदन

काकडदाती येथील पुलाते ले आऊटमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन आदरांजली वाहून अभिवादन करण्यात आले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रथम सकाळी पुलाते ले आऊट येथील ज्येष्ठ मंडळी यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम…

चोंडी खुर्द येथील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा विज पुरवठा सुरु करा,नसता तिव्र आंदोलन छेडणार, शेतकरी बद्रीनाथ पाटील.

गोरेगाव येथे महावितरण कंपनीच्या संक्तीने शेतकरी संकटात. सतत गेल्या तिन वर्षापासुन मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात कधी अतीवृष्टी तर कधी ओला दुष्काळ यामुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू असुन हिंगोली जिल्हा हा आज…

संरक्षणाची हमी असलेले मुलभूत अधिकार संघर्षा शिवाय बहाल करणारे बाबासाहेब आंबेडकर होते !

सामाजिक,आर्थिक लोकशाही व्यवस्था प्रस्थापित करणे ! हेच बाबासाहेबांना खरे अभिवादन ! बाबासाहेबांनी बुध्दाची समता,छ.शिवाजी महाराजांचा लोककल्याणकारी विचार,शाहू महाराजांचे आरक्षण संविधानात मांडले ! मलकापूर :- भिमनगर येथील प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास…