Month: August 2023

कृषि उत्पन्न बाजार समिती, सिरोंचा चे सभापती सतीश गंजीवार यांचे हस्ते ध्वजारोहण संपन्न …

सिरोंचा :- सभापती श्री.सतीश भाऊ गंजीवार यांचे शुभ हस्ते आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी कृषि उत्पन्न बाजार समिती सिरोंचा कार्यालय येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी समक्ष जनतेला स्वंतत्र दिनाचा हार्दिक…

उमरखेड येथील शेख अबूबकर यांना संगणक अभियांत्रिकी पदवी मिळाल्याने एम आय एम पक्षाने केला सन्मान

उमरखेड-: उमरखेड शहरातील नगरपरिषद उर्दू जुनियर कॉलेज येथील शिक्षिका सनोबर नोहर सुलताना यांचा मुलगा शेख अबूबकर हाजी मोहम्मद सिद्दीक याला संगणक अभियांत्रिकी ही पदवी मिळाल्यामुळे शहरातील एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष सय्यद…

जिल्हा परिषद शाळा माझोड येथे ध्वजारोहन व बक्षीस वितरण सम्पन्न.

सेनगाव तालुक्यातील माझोड येथील जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानबा सरकटे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी, राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर…

आमदार चौगुले यांच्या हस्ते मौजे.दाबका ता.उमरगा येथे 2 सभामंडपाचे भूमिपूजन.

(सचिन बिद्री:उमरगा) आमदार ज्ञानराज चौगुले यांनी त्यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम निधी अंतर्गत मौजे.दाबका ता.उमरगा, जि उस्मानाबाद(धाराशिव)येथील महादेव मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लक्ष रूपये व मारूती मंदिराजवळ सभामंडप बांधणे 10…

रामंजापूर ग्रा,पं, कडून आझादी का अमृत महोत्स्व तसेच मेरी माटी,मेरा देश कार्यक्रम संपन्न …

सिरोंचा तालुक्यातील येणारी ग्राम पंचायत रामंजापूर वे,लॅ,अंतर्गत मौजा – रामजापूर , नासिरखानपल्ली ,चिंतलापल्ली मंडलापूर या गावामध्ये आझादी का अमृत महोत्स्व संदर्भात तसेच ” मेरी माटी ,मेरा देश कार्यक्रम तसेच वृक्ष…

कायद्याचे पालन सर्वांनी करावे – न्यायाधीश पत्की

माहूर न्यायालयात कायदेविषयक जनजागृती शिबिर दिवाणी व फौजदारी न्यायालय व वकील संघ माहूर यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबिर दि.9 ऑगस्ट रोजी माहूर न्यायालयात घेण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माहूर…

“महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज” उपक्रमात जिल्हयातील शैक्षणिक संस्था व विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवावा : जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे

उस्मानाबाद,दि.10(जिमाका): महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी व नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत “महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज” या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.…

नळदुर्ग परिसरातील अवैध मद्य विरोधी कारवाई

पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे अवैध धंद्यावर धाडसत्र सुरू तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग परिसरात व शहराबाहेरील काही देशी दारूची दुकाने व धाब्यावर तस्करांचा अड्डा झाल्याचे दिसून येत आहे. या देशी दारू दुकानांमधून…

उस्मानाबाद येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “माझी माती माझी देश” अंतर्गतजिल्हाधिकारी कार्यालयात पंचप्रण शपथजिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या उपक्रमाचा सांगता सोहळा 9 ऑगस्ट 2023 पासून सुरु होत आहे. या सांगता सोहळ्यानिमित्त राज्यात मेरी माटी मेरा देश हा उपक्रम केंद्र शासनाच्या सूचनेनुसार साजरा करण्यात येत…

पोफळी प्राथमिक शाळेकडून सैनिकांना राख्या

परशुराम एज्युकेशन सोसायटी, चिपळूण संचालित प्राथमिक शाळा, पोफळी या शाळेतील इ. १ ली ते ४ थी च्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या हातांनी तुम्हा सर्व बांधवांसाठी राख्या तयार केल्या आहेत. आपल्याला राख्या…