नळदुर्ग परिसरातील अवैध धंद्यावर बेधडक कारवाई:अवैध धंदे मोडून काढणार पोलीस
प्रतिनिधी नळदुर्ग तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस स्टेशनला नव्याने स्वप्निल लोखंडे रुजू झालेल्या परिसरात सुरू असलेल्या गावातील अवैध दारू विक्री, व अशाच प्रकारच्या अवैध धंद्यावर जबरदस्त धाडसत्र सुरू केलेपरिसरातील अवैध धंदे…