NASHIK | 🚨 नाशिकमध्ये पोलिसांची ‘तिसरी नजर’; सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर सलग दुसऱ्या दिवशी ‘महाप्रसादा’ची कारवाई!
– येवला शहरात उघड्यावर दारू पिणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई. – मोकळ्या मैदानावर नशेत बसलेल्या युवकांना पोलिसांनी पकडले. – मद्यपींना प्रतीकात्मक ‘महाप्रसाद’ देत पोलीस ठाण्यात नेले.सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्यांवर कठोर कारवाईचा…
