केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर झालेल्या दगडफेकीच्यागुन्ह्यातून सर्व निर्दोष
अहिल्यानगरच्या केडगावमध्ये २०१८ मध्ये दोघा शिवसैनिकांचा खून झाला होता. त्यानंतर झालेल्या दगडफेक आणि रस्ता रोको प्रकरणी शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह ६०० शिवसैनिकांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
