दुसऱ्यांदा महाराष्ट्रात अकोल्याचा झेंडा! पोलीस दलाचा गौरव!
अकोला पोलीस दलाने पुन्हा एकदा राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अकोला शहरातील श्री सप्तश्रृंगी अलंकार केंद्रातील सशस्त्र जबरी चोरीचा अवघ्या 72 तासांत छडा लावणाऱ्या तपास पथकाची जुलै महिन्यातील ‘उत्कृष्ट गुन्हे…
