धुळ्यात पाण्याची भीषण नासाडी; मुख्य जलवाहिनीला मोठी गळती !
एकीकडे धुळे शहरात पाणीटंचाईचे संकट असताना, दुसरीकडे हजारो लिटर शुद्ध पाणी रस्त्यावर वाहून जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील वरखेडी रोडजवळ मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागल्याने पाण्याचे अक्षरशः…
