पाणी नाही, पाऊसही नाही; गणपतीसमोर रिकाम्या घागरींची आरास !
सप्टेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा संपला, तरीही अद्याप पाऊस झालेला नाही. अशातच माढा तालुक्यातील तुळशी गावातील ग्रामस्थांनी गावातील गणपतीसमोर रिकाम्या घागरींची आरास करून बाप्पालाच पाण्यासाठी साकडे घातले आहे. गावाला पाण्याची मागणी…
