Month: September 2026

आदिवासी पाड्यातील सुपुत्राचा गौरव; कृषिसेवा कार्याला मोठा सन्मान!

यावल तालुक्यातील मानापुरी आदिवासी पाड्यातील सुपुत्र तथा महाराष्ट्र शासन कृषी विभागातील सहाय्यक कृषी अधिकारी कैलास प्रेमजी बारेला यांना ‘आदिवासी कृषिसेवा गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. आदिवासी आणि शेतकरी बांधवांसाठी…

अमित शाहांची एकनाथ शिंदेंनी घेतली सदिच्छा भेट; पुष्पगुच्छ देत केले स्वागत !

केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यानिमित्त आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाहांची…

यावलच्या नगराध्यक्ष छायाताई पाटील यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव!

यावलच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा छायाताई पाटील यांना त्यांच्या कार्याची दखल घेत दैनिक नवराष्ट्र नवभारत ग्रुपच्या वतीने समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १२ सप्टेंबर रोजी त्यांच्या निवासस्थानी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.…

शेतकरी कुटुंबातील तरुणाचा गौरव; कल्पेश पवारांना पुरस्कार !

यावल तालुक्यातील नायगाव येथील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आणि शिवतेज नवनिर्माण फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार यांना ‘युवा कर्तृत्व गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. विद्यार्थी, सामाजिक आणि जनहिताच्या…

ऑनलाइन फसवणुकीचा पैसा परत! ८२ हजारांची रक्कम मिळाली!

उमरखेडमध्ये ऑनलाइन फसवणुकीला बळी पडलेल्या दोन तक्रारदारांना तब्बल ८२ हजार १०१ रुपये परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे. सायबर पथकाच्या कारवाईमुळे दोन्ही तक्रारदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. अकोली येथील…

बोरावलजवळ भलेमोठे झाड कोसळले; तासभर वाहतूक ठप्प !

जळगावहून यावल येथे परत येत असताना बोरावल गावाजवळ जोरदार वाऱ्यासह पावसामुळे रस्त्यावर भलेमोठे झाड कोसळले. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.…

शाडू मातीच्या गणेशमूर्ती! विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरणाचा संदेश!

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यासाठी येवला तालुक्यातील अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडियम स्कूलमधील शेकडो विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून गणेशमूर्ती साकारल्या. स्वतःच्या हाताने बाप्पाच्या मूर्ती घडवत विद्यार्थ्यांनी आपल्या…

कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची गर्दी; कळंबोलीत वाहतूक कोंडी !

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी झाल्याने सायन-पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. कळंबोली सर्कलजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, सकाळपासूनच वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सलग सुट्ट्या…

दहिगावच्या सायमा पटेलची चमक! तालुकास्तरीय स्पेलिंग बी स्पर्धेत द्वितीय, जिल्ह्यासाठी निवड!

यावल तालुक्यातील दहिगाव येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेची इयत्ता सातवीची विद्यार्थिनी सायमा हरून पटेल हिने स्पेलिंग बी स्पर्धेत घवघवीत यश मिळवले आहे. तालुकास्तरीय स्पर्धेत तिने द्वितीय क्रमांक पटकावला…

बँक कर्मचाऱ्यांचा एल्गार; बुलढाण्यात सर्व बँका बंद !

आठवड्यात पाच दिवसांचे बँकिंग लागू करावे, PLI मधील भेदभाव थांबवावा आणि नवीन नोकरभरती राबवावी, अशा विविध मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने आज देशभरात एकदिवसीय बँक संप पुकारण्यात आला…