मुंजोबा मंदिरासाठी २ कोटी ३१ लाखांचा निधी मंजूर
यावल तालुक्यातील जागृत देवस्थान असलेल्या अट्रावल येथील मुंजोबा मंदिराच्या विविध विकासकामांसाठी २ कोटी ३१ लाख ८९ हजार रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या प्रयत्नातून…
गणेशोत्सवात विद्यार्थ्यांचा आनंद बाजार; ६५ स्टॉल !
यावल येथील बाल संस्कार विद्या मंदिर व माध्यमिक विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले. नगराध्यक्षा छाया अतुल पाटील यांच्या हस्ते या आनंद बाजाराचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे…
उमरखेडमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी !
उमरखेड तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा, या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी हेक्टरी दोन लाख रुपये मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने वाळलेले सोयाबीन…
मनवेलमध्ये गणेशभक्तांसाठी मोफत आरोग्य तपासणी !
महाराष्ट्र शासनाच्या श्री गणेशा आरोग्य अभियानांतर्गत मनवेल येथे गणेशभक्तांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने हे शिबिर घेण्यात आले. मनवेल…
नगरदेवळ्यात शेतात आढळला ११ फुटांचा अजगर रेस्क्यू
नगरदेवळा येथील पिंपळगाव शिवारात उमेश सीताराम महाले यांच्या गट क्रमांक २९९/१ मधील शेतात तब्बल ११ फुटांचा अजगर आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली. अजगर दिसताच नागरिकांनी तातडीने सर्पमित्रांना माहिती दिली. माहिती…
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, साने गुरुजी मित्र मंडळ आणि ‘पुणे फेस्टिव्हल’च्या बाप्पाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून सपत्नीक दर्शन !
पुण्यनगरीच्या ऐतिहासिक आणि भक्तीमय गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करत, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी त्यांनी श्रींची आरती करून गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या. मंत्री…
प्रक्षोभक भाषणप्रकरणी हर्षू ठाकूरविरुद्ध एफआयआर !
प्रक्षोभक तसेच दोन समाजांमध्ये तणाव निर्माण करणारे भाषण केल्याच्या आरोपावरून उमरखेड शहर पोलिसांनी हर्ष उर्फ हर्षू ठाकूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एमआयएमचे माजी नगरसेवक सय्यद अफसर सय्यद कासम यांच्या…
अडीचशे जॅक, दहा मजूर अन् घराचं स्थलांतर !
नाशिकच्या येवला शहरात घर स्थलांतराचा अनोखा प्रयोग सुरू आहे. रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारे घर पाडण्याऐवजी ते सुरक्षितपणे दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्योजक सम्राट वर्मा यांच्या घराचे तब्बल…
साकळीत ९० दिव्यांग बांधवांना किराणा किटचे वाटप !
यावल तालुक्यातील साकळी ग्रामपंचायतीकडून सामाजिक बांधिलकी जपत ९० दिव्यांग बांधवांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. लोकनियुक्त सरपंच दीपक नागो पाटील यांच्या हस्ते आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.…
यावलमध्ये १७ सप्टेंबरला महसूल लोकअदालत नागरिकांना आवाहन !
JALGAON | यावल तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या मुख्यालयासह आठही मंडळांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी १७ सप्टेंबर रोजी महात्मा ज्योतिबा फुले महसूल लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत नागरिकांच्या…
