संत गोपाळ बुवा साखर कारखान्याचे बॉयलर अग्नी प्रदीपन; शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करणार – चेअरमन राजेश कराड

लातूर तालुक्यातील रामेश्वर परिसरात उभारण्यात आलेल्या संत श्री गोपाळबुवा महाराज साखर कारखान्याचा दुसरा बॉयलर अग्नी प्रदीपन १७ सप्टेंबर रोजी करण्यात आला. दुष्काळी परिस्थिती पाहता हा कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीने पार…

कोपरखैरणेत शेतीपूरक गणपती; अनोख्या देखाव्यातून शेती वाचविण्याचा संदेश !

नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे श्री स्वामी समर्थ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदा शेतीपूरक गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. शेती वाचविण्यासाठी जनजागृती करणारा आकर्षक देखावाही साकारण्यात आला आहे. मंडळाचे यंदा २३वे…

चालक दिनानिमित्त पोलिसांकडून रस्ता सुरक्षा जनजागृती!

चालक दिनानिमित्त १७ सप्टेंबर २०२६ रोजी मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चालक बांधवांना शुभेच्छा देत रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा नियमित वापर…

सरकारच्या शिष्टमंडळाच्या प्रयत्नांना यश; जरांगेंचे उपोषण मागे!

मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी सरकारचे शिष्टमंडळ पोहोचले असून, शिष्टमंडळाच्या प्रयत्नांना यश आले आहे. चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या…

शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचे चार तासांपासून ठिय्या!

हिंगोली जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. हिंगोली शहरातील नांदेड नाका परिसरात शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांचे गेल्या चार तासांपासून रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू आहे. शक्तीपीठ…

पाणी नाही, पाऊसही नाही; गणपतीसमोर रिकाम्या घागरींची आरास !

सप्टेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा संपला, तरीही अद्याप पाऊस झालेला नाही. अशातच माढा तालुक्यातील तुळशी गावातील ग्रामस्थांनी गावातील गणपतीसमोर रिकाम्या घागरींची आरास करून बाप्पालाच पाण्यासाठी साकडे घातले आहे. गावाला पाण्याची मागणी…

बाहेरचा मूर्तीकार नाही; तरुणांनीच साकारला कागदी बाप्पा!

लोअर परळ स्टेशनच्या बाजूला आणि करी रोड परिसरातील ‘बालसाथी मित्र मंडळा’ने यंदा पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी अनोखा उपक्रम राबवला आहे. ६३ वर्षांची परंपरा असलेल्या या मंडळाने कागदाचा वापर करून १४ फुटांची…

फैजपूर बाल कला महोत्सवात सावखेडे सिम शाळेची बाजी!

फैजपूर येथे आयोजित बाल कला महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावखेडे सिमच्या विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर करत द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले आहे. यावल तालुक्यातील सावखेडे सिम येथील…

यावल प्रकल्प कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा!

जळगाव जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील आदिवासी बांधवांवर होणारा प्रशासकीय अन्याय, नियमांची पायमल्ली आणि प्रलंबित मागण्यांविरोधात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद आक्रमक झाली आहे. उप प्रदेशाध्यक्ष रामदास भाईदास पावरा यांच्या नेतृत्वाखाली यावल…

किनगाव खुर्द पोलीस पाटलाचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान !

यावल तालुक्यातील किनगाव खुर्द येथील पोलीस पाटील जुबेर शहा खलील शहा यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला. गेल्या वर्षभरात पोलीस पाटील म्हणून केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्यांना हा पुरस्कार…