AHILYNAGAR | 🐆 अखेर! येसगाव-टाकळी परिसरातील नरभक्षक बिबट्याचा ‘गेम ओव्हर’; वनविभागाला मोठे यश!

– ५ आणि १० नोव्हेंबर रोजी दोन निष्पाप नागरिकांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. – नागरिकांच्या वाढत्या तणावानंतर वनविभागाच्या पथकाने १४ नोव्हेंबर रोजी बिबट्याचा बंदोबस्त केला. – टाकळी सोनारीजवळ रात्री…

💥 चोपडा नगरपरिषद: शिवसेनेत (उबाठा) ‘एकला चलो रे’ चा नारा; 31 जागांसाठी कोण ठरणार शिलेदार?

-चोपडा नगर परिषद निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष स्वबळावर लढणार.– एकूण 15 प्रभागांमधील 31 नगरसेवक पदांसाठी लवकरच उमेदवार घोषित.– नगराध्यक्ष पदासाठी महिला जिल्हाध्यक्ष रोहिणी प्रकाश पाटील अर्ज दाखल करणार.–…

जामखेड नगरपरिषद निवडणुकीत मोठा राजकीय भूकंप! शिंदे गट स्वबळावर लढणार; पायल बाफना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार..!

जामखेड प्रतिनिधी, (दि. १७ नोव्हेंबर) अहिल्यानगर: जामखेड नगरपरिषद निवडणुकीच्या रणसंग्रामात मोठी राजकीय घडामोड झाली आहे. राज्यात महायुतीमध्ये असूनही, जामखेड नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. माजी…

राशीननंतर आता खेड आणि जामखेडमध्येही साकारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम..!

जामखेड प्रतिनिधी (दि. १७ नोव्हेंबर) अहिल्यानगर: कर्जत-जामखेड मतदारसंघातील क्रिकेटपटूंसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आमदार रोहित पवार यांच्या विशेष प्रयत्नातून आणि ‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन’ (MCA) च्या सहकार्याने या मतदारसंघात राशीनसह आता…

जामखेड नगरपरिषद निवडणुकीचा ‘सस्पेन्स’ कायम: उमेदवारीचा तिढा कधी सुटणार? कोण मारणार बाजी?

जामखेड प्रतिनिधी (दि. १६ नोव्हेंबर) अहिल्यानगर: जामखेड नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपायला अवघे दोन दिवस बाकी असतानाही, प्रमुख राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा न केल्यामुळे शहरात…

असरअली ग्रामपंचायतीत आरोग्य शिबिराचा लाभ; २०० आयुष्यमान भारत कार्डचे वितरण..!

सिरोंचा (गडचिरोली): मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत सिरोंचा तालुक्यातील असरअली ग्रामपंचायत येथे नुकतेच तीन दिवसीय आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्य सेवांचा लाभ…

बिबट्या हल्ल्यांना प्रतिबंध: अहिल्यानगरसाठी ८ कोटी १३ लाखांचा निधी!

अहिल्यानगर/प्रतिनिधी: जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन, याला प्रतिबंध घालण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन व विकास समितीतून…

लक्झरी बसमधून गांजा तस्करीचा ‘ब्लॅक’ धंदा; येवल्यात पोलिसांकडून दोन आरोपींना अटक!

NASHIK : नाशिक ग्रामीण अंतर्गत येणाऱ्या येवला शहर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शिवसृष्टी येवला समोर सापळा रचून लक्झरी बसच्या माध्यमातून गांजाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना चार किलो गांजा सह…

जामखेडच्या निवडणुकीसाठी रोहित पवारांचा हळगावात ‘मास्टर स्ट्रोक’ची तयारी..!

जामखेड: आगामी नगरपरिषद निवडणुकीमुळे ऐन थंडीच्या वातावरणात जामखेडचे राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) आमदार रोहित पवार यांनी जामखेड शहर व तालुक्यातील आगामी निवडणुकांचा सखोल आढावा घेण्यासाठी…

अक्कलकोटचे ‘सहकार सम्राट’ सिद्रामप्पा पाटील यांचे निधन; ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, जिल्ह्यात शोककळा !

SOLAPUR | अक्कलकोटचे माजी आमदार व भाजपचे ज्येष्ठ नेते सिद्रामप्पा पाटील यांचे गुरुवारी रात्री सोलापुरातील खाजगी रुग्णालयात निधन झाले आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी अल्पशा आजाराने त्यांनी अखेरचा श्वास घेतला.…