केज शहरात शिवसेनेच्या वतीने मोफत आयुष्यमान भारत कार्ड शिबीर अनेक वय वृध्द व गरजू लोकांनी घेतला लाभ…

केज शहरात शिवसेना आणि अल्पसंख्याक विभागाच्या वतीने मोफत आयुष्मान भारत कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा गरजू आणि वयोवृद्ध नागरिकांनी लाभ घेतला असून, जवळपास 80 वयोवृद्धांना आयुष्मान कार्ड काढून…

महालक्ष्मी उत्सवानिमित्त खा. बजरंग सोनवणे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट !

महालक्ष्मी उत्सवानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा नसरीन बागवान यांनी खासदार बजरंग सोनवणे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले आणि सणाच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली.…

जे. टी. महाजन स्कूलमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह; पर्यावरणपूरक बाप्पा !

यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचालित जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये श्री गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सहभागातून यंदाचा गणेशोत्सव अत्यंत पर्यावरणपूरक आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. शाळेच्या…

साडेतीन महिन्यांनंतर तावरजा नदी खळाळली; शेतकऱ्यांना दिलासा!

शिऊर, लातूर : गेल्या साडेतीन महिन्यांपासून उन्हाचा चटका आणि पाण्याचा भीषण दुष्काळ सहन करणाऱ्या लातूर तालुक्यातील शिऊर गावाजवळील तावरजा धरण परिसरासाठी कालची रात्र एक नवा आशेचा किरण घेऊन आली. रात्री…

किनगाव स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड!

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील डोणगाव-किनगाव रोडवरील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. इयत्ता आठवीतील दुर्वेश दिगंबर पाटील आणि इयत्ता सातवीतील यतीश दीपक कुंभार…

मुंजोबा तीर्थक्षेत्रासाठी निधी; आमदार अमोल जावळेंचा सत्कार!

यावल तालुक्यातील प्रसिद्ध मुंजोबा तीर्थक्षेत्रासाठी आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी भरीव निधी उपलब्ध करून दिल्यामुळे तालुक्यातील कोळी समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. भालोद येथे त्यांच्या निवासस्थानी हा सत्कार करण्यात आला.…

यावलमध्ये गणेश विसर्जनासाठी चोख बंदोबस्त; ३०० पोलीस कर्मचारी तैनात !

यावल शहरासह तालुक्यात आज सहा गावांमध्ये पाच दिवसीय गणेशोत्सवाचे विसर्जन होणार आहे. यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, सुमारे ३०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यावल शहरासह…

धुळ्यात पाण्याची भीषण नासाडी; मुख्य जलवाहिनीला मोठी गळती !

एकीकडे धुळे शहरात पाणीटंचाईचे संकट असताना, दुसरीकडे हजारो लिटर शुद्ध पाणी रस्त्यावर वाहून जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील वरखेडी रोडजवळ मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागल्याने पाण्याचे अक्षरशः…

दहिगावच्या हरिभाऊ पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी निवड !

दहिगाव येथील प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ विजय पाटील यांची जळगाव जिल्हा पूर्व जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र प्रमुख गांगुर्डे यांनी पत्राद्वारे त्यांची नियुक्ती केली असून, त्यांच्याकडे…

किनगाव-जळगाव रस्त्यावर लाकूड वाहतूक करणारे वाहन जप्त !

किनगाव-जळगाव रस्त्यावर विनापरवाना जळाऊ पंचराज लाकडाची बेकायदेशीर वाहतूक करणारे टाटा ७०९ वाहन यावल वन विभागाच्या गस्ती पथकाने जप्त केले आहे. कारवाईदरम्यान वाहन चालक घटनास्थळी वाहन सोडून फरार झाला. गुप्त बातमीच्या…