हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते भोडणी येथे विविध विकास कामांचे लोकार्पण

इंदापूर तालुक्यातील भोडणी येथे विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रम भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सोमवारी (दि.8) उत्साही वातावरणामध्ये करण्यात आले. भोडणी गावच्या विकासासाठी आपण…

तुळजापुर येथे तुळजाभवानीदेवीच्या दरबारात स्वराज्य’च्या बोधचिन्ह व ध्वजाचे अनावरण

तुळजापुर येथे तुळजाभवानीदेवीच्या दरबारात स्वराज्य’च्या बोधचिन्ह व ध्वजाचे अनावरण रयतेचे राजे छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून स्वयंपुर्तीने अनेक सहकारी स्वराज्य कार्यात सहभागी होण्यासाठी उपस्थित होते.यावेळी तुळजापुरात…

विराट राष्ट्रीय लोकमंच काऊसीलची राज्यस्तरीय बैठक दि.13 आॅगष्टला शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे पार पडणार

हिंगोली : विराट राष्ट्रीय लोकमंच काऊसींलची राज्यस्तरीय बैठक संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल यांच्या अध्यक्षतेखाली दिं.13 आॅगष्ट शनिवार रोजी सकाळी 11.00 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आयोजीत करण्यात आली…

बिरसा मुंडा यांचे कार्य अविस्मरणीय-विष्णू अगुलदरे सर

बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाला विकासाच्या प्रवाहात आणले वाशिम: आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी बिरसा मुंडा यांनी आपले जीवन अर्पण केले असून ते प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याची तुलना करता येत नाही. बिरसा…

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई,रु २१ लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त

“जुगार विरोधी कारवाई” उस्मानाबाद : (सचिन बिद्री) स्थानिक गुन्हे शाखेच्या सपोनि शैलेश पवार यांना दि.७ ऑगस्ट रोजी प्राप्त गोपनीय खबर आधारे उस्मानाबाद शहरातील सांजा चौक रस्त्याजवळील विद्यामाता इंग्लीश स्कुलच्या पाठीमागे…

आद्य वस्त्र निर्माता भगवान जिव्हेश्वर जयंतीनिम्मित साळी समाजाच्या वतीने विविध कार्यक्रम

अहमदनगर : नगर-पृथ्वीवर पहिला हातमाग चालून वस्त्र निर्माण करणारे भगवान जिव्हेश्वर याची बुधवार दि १० ऑगस्ट रोजी जन्मोत्सव आहेमहाराष्ट्र,गुजरात,आंध्रप्रदेश,गोवा,मध्यप्रदेश,कर्नाटक याराज्यात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे तर नगर मधील बागडपट्टी, सावेडी,…

शहरात वृक्षारोपण वृक्ष लागवड व जतन काळाची गरज – पो. उपअधीक्षक श्री.संदिप गावित

जळगाव : कासोदा ता ,एरंडोल भारत सरकार संचालित नेहरू युवा केंद्र,जळगांव संलग्न संस्था मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनच्या वतीने पोलिस अधीक्षक कार्यालय व पोलिस मुख्यालय परिसरात अशोक, पिंपळ, जांभूळ, गुलमोहर, शिसम,…

भाजपा पाचोरा यांच्या माध्यमातून व अमोल शिंदे यांच्या संकल्पनेतून घरोघरी तिरंगा वाटप

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांचा अभिनव उपक्रम जळगाव : पाचोरा-भडगाव यांच्या माध्यमातून मा.मंत्री गिरीषभाऊ महाजन,भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे,खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण…

बाल हक्क संरक्षण संघ महाराष्ट्र राज्य पाचोरा तालुकाध्यक्षपदी निलेश मराठे

जळगाव : पाचोरा तालुक्यातील बाल हक्क संरक्षण संघ कार्यकारणी निवड व पदग्रहण सोहळा संस्थापक अध्यक्ष श्री हर्षल पटवारी तसेच सरचिटणीस प्रा.श्री ज्ञानदेव इंगळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.बालकांच्या न्याय व हक्कासाठी…

उद्योग क्षेत्राबरोबरच राजकीय सामाजिक कार्य केल्याबद्दल मुंबई येथे होणार मिलिंदभाऊ यंबल पुरस्काराने सन्मानित

राज्यपाल, मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ठाणे येथील अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या अधिवेशनात होणार सन्मान अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन पाली या ठिकाणी देशाच्या ७५…