उस उत्पादक शेतकरी मेळावा व गौरव सोहळा पुढील महिन्यात होणार

लग्नसराई च्या तारखा असल्याने २६ मे चा कार्यक्रम पुढील महिन्यात १० जून नंतर होईल उस उत्पादक शेतकरी मेळावा गौरव संयोजन समितीने दिली माहिती लातूर : लातूर जिल्हा उस उत्पादक शेतकऱ्यांच्या…

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनी लातूरात काँग्रेसच्या वतीने अभिवादन

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या उपस्थितीत भारतरत्न राजीव गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण लातूर : देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे व संगणक युगाचे प्रणेते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या…

हडस पिंपळगाव येथे मोफत वैद्यकीय तपासणी शिबीर…..

प्रतिनिधी:रमेश नेटके औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील हडस पिंपळगाव येथेजे ग्रामस्थसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत चालू,,जिवन स्पर्श नेत्रालय तुळजाई यांच्या सहकार्याने मोफत,नेत्र…

गोंदिया : रब्बी हंगामातील शेतकरी नोंदणीकरीता 31 मे पर्यंत मुदतवाढ

गोंदिया : शासकीय आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत रब्बी पणन हंगाम 2021-22 मधील धान खरेदीकरीता 11 ते 30 एप्रिल 2022 या कालावधीत NEML पोर्टलवर सर्व शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण करण्याकरीता शासनाकडून…

न भरणाऱ्या जखमा, डायबेटिक फुट , व्हेरीकोज व्हेन्स आणि हातांच्या प्लास्टिक सर्जरी शिबिर

सुरभि हॉस्पिटल येथे आयोजन, सोमवारी शुभारंभ अहमदनगर : नगर-औरंगाबाद रोडवरील सुरभि हॉस्पिटल येथे 23 मे ते व 25 मे तीन दिवसीय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात न…

एनसीसी विद्यार्थ्यांनी घेतले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

बाकलीवाल विद्यालयाच्या २० विद्यार्थ्यांचा सहभाग फुलचंद भगतवाशिम – जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत मान्सूनपूर्व तयारी म्हणून आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत एक दिवशीय प्रशिक्षण शिबीर १९ मे रोजी स्थानिक एकबुर्जी…

जगानी बुद्धाला स्वीकारलं त्यांची प्रगती झाली-अनंतकुमार पाटील

फुलचंद भगतवाशिम:-तथागत भगवान गौतम बुद्धाला ज्यां देशांनी स्वीकारलं त्या देशाची प्रगती झाली ते विज्ञानवादी झाले आणि ज्यांनी नाकारलं ते देश अधोगतीला गेले .असे प्रतिपादन माजी आमदार अनंतकुमार पाटील यांनी काल…

मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतले बालिकांना दत्तक

वाशिम:- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसूमना पंत यांनी ‘बालक दत्तक’ योजनेमध्ये पुढाकार घेतला असून एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बालकांच्या कुपोषण वाढीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच कुपोषणाचे प्रमाण कमी…

सायबर जागरूकता अभियान अंतर्गत पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

वाशिम:-‘विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित केल्यानंतर ते प्राप्त करण्यासाठी कुठल्याही ‘शॉर्ट कट’चा वापर न करता प्रामाणिकपणे मेहनत करावी त्यासाठी कितीही परिश्रम करावे लागले तरी मागे न हटता आपल्या ध्येयप्राप्तीसाठी सतत प्रयत्नशील…

वाशीम शहराला गढुळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने मनसे आक्रमक

वाशिम : शहरात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने मनसे सैनिक रितेश देशमुख यांच्या नेतृत्वात नगर परिषद येथे मुख्याधिकारी हे उपस्थित नसल्याने त्यांच्या खुर्चीला हार घालून व गढूळ पाण्याची बॉटल देऊन आंदोलन…