जिल्हा परिषद हायस्कूल सोसायटीला 59 लाखाचा नफा.!-चेअरमन पद्माकर मोरे यांची माहिती
( सचिन बिद्री:उमरगा) : उमरगा-लोहारा तालुका कार्यक्षेत्र असलेली व राज्यस्तरीय आदर्श सहकारी संस्था पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद हायस्कूल टीचर्स सोसायटीने अल्पावधीतच जिल्ह्यात नव्हे तर राज्यात एक वेगळा आदर्श निर्माण केलेला…
गोंदिया : मानव विकास निर्देशांक वाढीसाठी रोजगार निर्मितीवर भर द्या-मानव विकास आयुक्त नितीन पाटील
मानव विकास आयुक्त नितीन पाटील यांनी योजनांचा घेतला आढावा गोंदिया : मानव विकासाच्या योजना व कार्यक्रम राबवितांना मानव विकास निर्देशांक वाढीसाठी विविध क्षेत्रातील रोजगार निर्मितीवर भर देण्यात यावा अशा सूचना…
लातूर : शहर पोलीस उपविभागातील विशेष पथकाची कारवाई
2 आरोपी सह चोरीस गेलेल्या 4 मोटर सायकल जप्त एकूण 1 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त लातूर : शहरात मागच्या काही दिवसांपासून मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले असताना वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे वेगवेगळी…
गडचिरोली : कमलापुर येथील हत्तींचे गुजरात राज्यात होणारे स्थलांतरन थांबवावे
अन्यथा तीव्र आंदोनल करण्याचा माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा इशारा. गडचिरोली : अहेरी तालुक्यातील कमलापुर येथे हत्ती कॅम्प येथील हत्तींचे गुजरात राज्यात होणारे स्थलांतरन थांबवावे. अन्यथा तीव्र आंदोनल…
रियल कोरोनो योध्दा म्हणून गजानन भैया नलावडे यांचा जनता विद्यालय येथे सत्कार
उस्मानाबाद : कोरोना काळामध्ये कोविड यौद्धा म्हणून ज्याने प्रामाणिक काम केले, 48 रुग्णांना बरे करून घरी पाठवले, येडशी गावातील विविध क्षेत्रातील लोकांनी दिलेली मदत, वर्गणी तिचा खर्च कोराना रुग्णांना करून…
त्रिकोळी शिवारात पोलीसांची रेड,अवैध गावठी दारूअड्डे उध्वस्त
सचिन बिद्री:उमरगा तालुक्यातील त्रिकोळी शिवारात दि १८ मे रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध रित्या गावठी दारू तयार करणाऱ्या छुप्या अड्ड्यावर अचानक धाडी टाकून अड्डे उध्वस्त करण्यात…
डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचं बक्षीस वितरण
उस्मानाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचं बक्षीस वितरण आज जनता विद्यालय येडशी येथे करण्यात आले. यावेळी येडशी गावचे सरपंच मा. गोपाळ नागटिळक,…
नालंदा बौद्ध विहारात बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने भव्य कार्यक्रम संपन्न
उमरगा प्रतिनिधी सिद्धार्थ गौतमाचे महाभीनिशक्रमन हेच बुद्धत्व प्राप्तीचे महाद्वार ठरले आहे. सिद्धार्थ गौतमानी आपल्या पत्नीला यशोधरेला सांगून संसाराचा भार तिच्यावर सोपवून गृहत्याग केला वं सत्याच्या शोधाकरीता यशोधरेनी सिद्धार्थाना सात दिली…
मुरुम शहरात राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार सोहळा संपन्न
(उमरगा प्रतिनिधी) : मुरूम येथील बसव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार सोहळा मंगळवारी (ता. १७) रोजी रत्नमाला मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष…
दिव्यांगाच्या ५ टक्के निधी वाटपाबाबत तामसी ग्रामपंचायतला निवेदन
वाशिम – दिव्यांगांसाठी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतच्या स्वउत्पन्नातुन दिव्यांगांना ५ टक्के निधी वाटप करण्याच्या मागणीसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष मारोती मोळकर यांच्या नेतृत्वात १६ मे रोजी तालुक्यातील…
