प्रहार दिव्यांग संघटनेच्या बैठकीत विविध विषयावर चर्चा

वाशिम – दिव्यांगांना ५ टक्के निधी वाटपासह इतर विविध प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी दिव्यांग प्रहार क्रांती संघटनेची जिल्हास्तरीय बैठक १५ मे रोजी स्थानिक विश्रामगृहामध्ये घेण्यात आली. बैठकीला अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मारोती…

शहराची नियमित साफसफाई ठेवणार्‍या पथकप्रमुख व त्या ५५ शिलेदारांना ‘स्वच्छतादुत’ म्हणून सम्मानित करण्याची मागणी

मंगरुळपीर शहराला स्वच्छ व सर्वांग सुंदर बनवणार्‍या शिलेदारांना नागरीकांचा सलाम पन्नास हजार लोकवस्तीच्या शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनतीची पराकाष्ठा वाशिम:- अंदाजे पन्नास हजार लोकवस्ती असलेल्या मंगरुळपीर शहराला सर्वांग सुंदर आणी स्वच्छ…

श्री.भाऊराव बेलखेडकर यांचेकडे मंगरुळपीर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाची धुरा

वाशीम:-मनमिळावू व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नावलौकीक असलेले वि.अधिकारी श्री.भाऊराव बेलखेडकर यांचेकडे आता मंगरुळपीर पंचायत समीतीच्या गटविकास अधिकारी पदाची धुरा आहे.वाशिम मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी एका आदेशपञानुसार ही जबाबदारी त्यांना दिली आहे.…

रामा मेहसरे व विजय सावळे निर्मिती” माझी जान ” या गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर केले राज्य

फक्त तीनच दिवसात नऊ हजार प्रेक्षकांनी केले लाईक मलकापूर : दिनांक 13 मे रोजी “माझी जान” हे मराठी गाणे रिलीज झाले.काही तासांमध्येच फक्त तीन दिवसात हजारोंच्या संख्येने प्रेक्षकांनी बघून लाईक…

पत्रकार रमेश बामनकर यांना गौतम बुद्ध आंतरराष्ट्रीय गौरव सम्मान पुरस्कार

गडचिरोली : एकता फाउंडेशन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था महाराष्ट्र राज्यच्या वतीने पत्रकार रमेश बामनकर यांना तथागत गौतम बुद्ध आंतरराष्ट्रीय गौरव सम्मान 2022 पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पत्रकार रमेश बामनकर यांचे…

मुलीच्या लग्नासाठी व जन्मानंतर ५ हजार रु देण्याच्या उपक्रमाचा प्रा. बिराजदार हस्ते उद्घाटन

भुयार चिंचोली येथे दिव्यांगांना सायकल वाटप; विकास कामांचे उद्घाटन उस्मानाबाद : (सचिन बिद्री:उमरगा)तालुक्यातील भुयार चिंचोली येथे सरपंच रणजीत गायकवाड यांच्या पुढाकारातून व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकास कामांचे उद्घाटन तथा दिव्यांग…

आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीचा भीषण अपघात !

अहमदनगर : आमदार संग्राम जगताप यांच्या आलिशान कारचा या अपघातामध्ये अक्षरश चक्काचूर झाला पहाटे साडेपाचच्या दरम्यान रसायनी जवळ अपघात घडला आमदार संग्राम जगताप हे गाडी मध्ये होते मात्र सुदैवाने या…

औरंगाबाद : सावळदबारा येथे सोयाबीन बी उगम प्रक्रिया चाचणी प्रात्यक्षिक संपन्न

औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा शेतकरी राजाच्या पेरणीची तयारी लगबग सुरू झाली आहे त्यासाठी विविध प्रकारचे बियाणे ,खते यांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकरी हैराण आहे तेव्हा…

औरंगाबाद : सावळदबारा वन परिमंडळा तर्फे बुद्ध पौर्णिमेला वन्य प्राण्यांची गणना

औरंगाबाद : दर वर्षी सालाबाद प्रमाणे बुद्ध पौर्णिमा ,वैशाख पौर्णिमेला वन्य प्राण्यांची गणना केली जाते असेच या वर्षी सुद्धा दिनांक १६ / ५ / २०२२ रोजी सायंकाळी ४ ते सकाळी…

पालघर – कुंदन संखे यांच्या पुढाकारातून बोईसरमध्ये धर्मवीर चित्रपटाचा विनामूल्य शो चे आयोजन

(बोईसर) धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनपटावर बनविला गेलेला धर्मवीर मुक्काम पोस्ट हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला असून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ठाणे पालघर मध्ये तर धर्मवीर आनंद दिघे यांच्या…