उमरगा येथे स्पोर्ट्स समर कॅम्पचे आयोजन..!
उस्मानाबाद : उमरगा येथील लोटस पोद्दार लर्न स्कूल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय उस्मानाबाद व लोटस पोद्दार लर्न स्कूल उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने दि उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट जुडो असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली…
जि. प. माध्यमिक शाळा येथे स्नेहमीलन सोहळा संपन्न
यवतमाळ : येथील जिल्हा परिषद माध्यमिक मुलांची शाळा येथे माजी विद्यार्थी यांचा स्नेहमिलन सोहळा 1997 ची बॅचेस च्या विद्यार्थ्यांनी केला साजरा . दि 14 मे रोजी माजी विद्यार्थी 1997 इयत्ता…
उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी सक्षम न्युजच्या संपादिका सौ. संगीता ताई काळे यांची नियुक्ती.
उस्मानाबाद येथील राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्षपदी सौ.संगीता ताई काळे यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेश अध्यक्ष मा.श्री.जयंत रावजी पाटील, उपमुख्यमंत्री मा. श्री.अजित दादा पवार व राष्ट्रवादी काँग्रेस…
सोलापूर : मुस्लिम आरक्षण समितीच्या सिल्लोड तालुका सल्लागार पदी ॲड.अनिस अहमद यांची निवड
सोलापूर : मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीच्या सिल्लोड तालुका सल्लागार पदी ॲड अनिस अहमद यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड प्रदेशाध्यक्ष रशिदभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे मीडिया प्रमुख सलमान…
वाशिम : बुध्दजयंतीच्या पर्वावर शहापुर येथे बुध्दवंदना घेवुन केले खिरदान
वाशिम :- मंगरुळपीर शहरालगतच्या शहापुर येथील प्रबुध्द विहारात बुध्दजयंतीच्या पर्वावर सकाळिच बौध्द ऊपासक व ऊपासिका तसेच मान्यवसरांनी बुध्दवंदना घेवुन खिरवाटप केली. अखिल विश्वाला शांती आणी समतेचा संदेश देणारे तथागत गौतम…
तेंदूसंकलनाच्या माध्मातून मजुरांच्या हाताला मिळाले काम
गडचिरोली : जिल्हातील मोठे उधोग कारखाने नसल्याने येथील मजुरांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाहि करण्यासाठी तेलंगाणा राज्यामध्ये धाव ध्यावे लागते माञ गडचिरोली जिल्हा हा जंगलाने नटलेला आहे.तेंदूपाने हंगामात येथील नागरिकांना आर्थिक पाठबळ…
व्यायाम करणाऱ्या दोघांना भरधाव कारने चिरडले एकाचा जागीच मृत्यू. एक जण गंभीर
लातूर : पोलिस भरतीच्या तयारीसाठी व्यायाम करताना दोन तरूणाला भरधाव वेगातील कारने चिरडले एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना अहमदपूर अंबाजोगाई महामार्गावर दगडवाडी येथे घडली आहे. अहमदपूर…
अतिवृष्टीच्या शासकीय मदत निधी वाटपात झालेल्या अपहारातील काही दोषी कर्मचारी अजुनही मोकाटच
वाशिम:-मंगरुळपीर येथील बहुचर्चीत असलेल्या सन २०१९ च्या अवकाळी पाऊसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या मदतनिधीमध्ये झालेल्या अपहारात तत्कालीन तहसिलदारांसह इतर तलाठी व लिपीकांना दोषी ठरवून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करत सेवेतुन निलंबित केले…
पालघर – “धर्मवीर” सिनेमाचा पालघरमध्ये भव्य उद्घाटन सोहळा संपन्न
पालघर : शिवसेनेचे नेते आणि ठाण्यात शिवसेनेला बळकट करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर ‘धर्मवीर’ या चित्रपटाच्या माध्यमातून साकारण्यात आला आहे. आनंद दिघे यांचा जीवनप्रवास…
स्व.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी अंतर्गत पाच कार्यालय बांधकामास मंजुरी
पालघर : महाराष्ट्र शासनाच्या मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी अंतर्गत पालघर विधानसभा क्षेत्रात पालघर विधानसभेचे आमदार श्री.श्रीनिवास वनगा यांच्या माध्यमातून पाच नवीन कार्यालय बांधणी साठी मंजुरी मिळाली आहे.ग्राम विकास…
