मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेचे निवेदन
निवेदनात नमूद करण्यात आले आहे कि, कुर्डुवाडी नगर परिषद मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांनी वारंवार संबंधितां विरोधात तक्रार दाखल केली आहे. संघटनेमार्फत दि.३० सप्टेंबर २०२२ रोजी…
भाजपा युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस राहुल भैया लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक संपन्न
हिंगोली येथे दि 12 मार्च गुरुवार रोजी युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस राहुल भैया लोणीकर यांच्या मराठवाडा दौऱ्या निमित्त हिंगोली येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी हिंगोली विधानसभेचे…
वाशिम : सोयाबीन चोरीतील २ आरोपी गजाआड
३४.७ लक्ष मुददेमाल जप्त,वाशिम स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई वाशिम : दिनांक ०७/०४/२२ रोजी पोलीस स्टशेन जऊळका येथे फिर्यादी नामे गोपाल सुभाषचंद्र बंग वय ३७ वर्षे रा कन्हेरगाव ता जि हिंगोली…
उमरगा येथे महात्मा बसेश्वर जयंतीनिमित्त मिरवणूक उत्सव संपन्न
सचिन बिद्री उस्मानाबाद : जिल्ह्यातील उमरगा शहरातील जुनी पेठ येथील महात्मा बसवेश्वर युवा प्रतिष्ठान व महात्मा बसवेश्वर मंदिर समितीच्या वतीने अक्षय तृतीया ते दिनांक ११ मे २०२२ या कालावधीत महात्मा…
गोंदिया : चिचगडच्या तलाठ्या कडुन देवरीच्या मेडीकल मालकाला मारहाण
तलाठ्या विरोधात देवरी पोलीसात गुन्हा दाखल… गोंदिया : जिल्ह्याच्या देवरी तालुक्यासह ग्रामीण भागात महसूल प्रशासनाचा तलाठी आणि मंडल अधिकारी यांच्यावर अंकुश नसल्याने मोठ्या प्रमाणावर तलाठी त्यांना नेमून दिलेल्या कार्यस्थळी उपलब्ध…
पुणे : महिलेचा विनयभंग,आरोपीस एक वर्षाची सक्तमजुरी शिक्षा
पुणे : बारामती तालुक्यात तांदुळवाडी येथे एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीस एक वर्षाची सक्तमजुरी शिक्षा सुनावली. याबाबत मिळालेल्या माहितीवरून सदर घटना दिनांक 15 जून 2018 रोजी घडली होती पोलिसांकडे…
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या पाठपुराव्याने उपकेंद्र सुरू
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या पाठपुराव्याने तलासरी तालुक्यातील गिरगाव डोल्हारपाडा येथील उपकेंद्र सुरू.. पालघर : तलासरी तालुक्यामधील प्राथमिक आरोग्य केंद्र वसा अंतर्गत येणारे उपकेंद्र गिरगाव डोल्हारपाडा मागील तीन-चार वर्षापासून बंद…
उस्मानाबाद : सरपंच सुनिता पावशेरे दिल्ली येथे राष्ट्रीय पुरस्काराणे सन्मानित
सचिन बिद्री:उस्मानाबाद उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळा येथील आदर्श सरपंच सुनिता पावशेरे यांना दिल्ली येथे राष्ट्रीय स्तरावरील प्रतिभा सम्मान, आयडीयल लीडर अवार्डने सम्मानित करण्यात आले. एम.व्ही.एल.ए.ट्रस्टच्या वतीने देशातील विविध…
उद्यापासून मलकापूर शहरात कॅन्सर मुक्त अभियानाला सुरुवात
बुलडाणा : संपूर्ण जगासमोर कर्करोग या आजाराने ग्रासलेले असताना भविष्यात खूपच बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने…
माजी जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते खाँदला येथे दर्गाचे उदघाटन
गडचिरोली: अहेरी तालुक्यातील खाँदला येते मासूम धन्वंतरी दर्गाचे नवीन बांधकाम करण्यात आले. दर्गाचे पूजारी श्री. गोविंद कोडापे यांच्या विनंती ला मान देवून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांनी खाँदला येते जावून दर्गाचे…
