अहेरी शहर आज कडकडीत बंद..!

गडचिरोली: अहेरी तालुक्यातील अहेरी येथे शहरातील पॉवर हाऊस कॉलनीजवळ श्रीरामनगर चौकातील नामफलकावर असलेल्या भगवान श्रीरामाच्या तैलचित्रावर काही दिवसांपूर्वी अहेरी नगर पंचायत प्रशासनातर्फे काळे फासण्यात आले होते, ह्या घटनेमुळे अहेरी शहरातील…

चिचगड पोलिसांच्या आशीर्वादामुळे जनावरांची अवैध वाहतूक जोमात

गोंदीया:-जिल्ह्याच्या चिचगड पोलिस्टेन हद्दीत छत्तीसगड वरुन ककोडी-चिचगड मार्गे अवैध जनावरांची वाहतूक जोमात चालू असून या अवैध जनावरांच्या वाहतुकीला चिचगड पोलिसांचे पाठबळ असल्याचा आरोप चिचगड पोलिस्टेसन हद्दीतील नागरिक करीत आहेत. रात्री…

पालघर ब्रेकिंग तारापूर औ्योगिक वसाहतीमधील कॅलेक्स केमिकल आणि फार्मास्यूटीकल्स या कारखान्यात घातक रसायनांचे ड्रम जमिनीमध्ये पुरल्याचा धक्कादायक प्रकार…

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कॅलेक्स केमिकल आणि फार्मास्यूटीकल्स या कारखान्यात घातक रसायनांचे ड्रम जमिनीमध्ये पुरून ठेवल्या चा धक्कादायक प्रकार उघडकीस. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दिल्यानंतर संबंधित ठिकाणी कारवाई करून जेसीबीच्या…

कायद्याच्या विद्यार्थ्यांनी संशोधनवृती जोपासावी – मा. न्यायमूर्ती जोशी

उस्मानाबाद : सचिन बिद्री दि. 9 मे सोमवार रोजी गोवा राज्याचे लोकायुक्त तथा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अंबादास जोशी यांनी जिल्ह्यातील डॉ बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय आयोजित कायदेविषयक व्याख्यानमालेत सहभागी…

सदैव प्रत्येकाच्या हृदयात राहील असा अविस्मरणीय शताब्दी आनंदोत्सव सोहळा..!

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील अहेरी येथे आज दिनांक 22.04.2022 रोज शुक्रवारला माझ्या सासु श्रीमती वराबाई रामय्याजी गुडेल्लीवार यांचा शताब्दी जन्मोत्सव सोहळा अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाला. ज्यांच्या संकल्पनेतून हा सोहळा…

जिजाऊ संघटनेचे तलासरी तालुक्यात शाखांचे उद्घाटन

पालघर : खेड्यापाड्यातील जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी समाजाचा उत्कर्ष साधण्याच्या ध्येयाने तलासरी तालुक्यात जिजाऊ संघटनेच्या बोरमाळ पाटीलपाडा, सुत्रकार गोवरशेतपाडा,गिरगाव दोल्हारपाडा,गिरगाव भुजाडपाडा ह्या ४ शाखांचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला. ह्या…

डहाणू तालुक्यात बोर्डी व चिंचणी येथे वाचनालयाचे उद्घाटन..!

पालघर : जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था ,महाराष्ट्र मार्फत डहाणू तालुक्यात बोर्डी व चिंचणी येथे श्री भगवान महादेव सांबरे वडिलांच्या नावे मोफत MPSC,UPSC व सर्व स्पर्धा परीक्षा वाचनालयाचे व डहाणू…

नळदुर्ग मध्ये धार्मीक तेढ निर्माण करणाऱ्या नेत्या विरुद्ध कारवाई करावी पत्रकार संघाची मागणी

प्रतिनिधी नळदुर्ग सध्या महाराष्ट्र भर भोंग्यावरून वादळ निर्माण होत असताना मुस्लिम धर्म गुरू हाफीज सय्यद सगीर अहेमद जाहगीरदार यांनी नळदुर्ग येथील जामा मस्जिद येथे गुरू वार दि .05 रोजी मार्गदर्शन…

रा.काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. बिराजदार यांच्या हस्ते पन्नास लाखांच्या विकास कामांचे उद्घाटन

(सचिन बिद्री:उमरगा) तालुक्यातील कलदेव निंबाळा येथे विविध कामांचे भूमीपूजन जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रा सुरेश बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले. कल्लेश्वर देवस्थान परिसरात पेवर ब्लॉक बसवणे, शेत शिवारात…

ब्रेकिंग बोईसर – विराज ग्रुप कंपनीमध्ये युनियन स्थापने वरून झाली हाणामारी ; पोलिसांवरही दगडफेक झाल्याची माहिती

पालघर : बोईसर औद्योगिक वसाहतीमधील विराज ग्रुप च्या कंपनीमध्ये युनियन स्थापन वरून झालेल्या गदारोळ मध्ये कंपनीमधील काही कर्मचारी अधिकारी यांना कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे या घटनेमध्ये पोलीस…