चंद्रपूर : विज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

गोंडपिपरी तालुक्यातील घटना गोंडपिपरी (सतीश आकुलवार) चंद्रपूर : विज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यु झाल्याची घटना दि.१६ सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. रेखाबाई अरुण घुबडे,मारोती चौधरी यांचा शेतात काम करताना विज पडून…

पालघर : जव्हार तालुक्यात ७५ वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा

सामाजिक संस्थांकडून राबविले सेवाभावी उपक्रम.*वृक्षारोपण ,सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल. जव्हार प्रतिनिधीभरत गवारी(पालघर)मोबा.नं.8408805860/मो.9404346064.

चंद्रपूर : प्रियकराने केली विवाहित प्रेयसीची हत्या ,धारदार शस्त्राने वार

नागभीड : (सतीश आकुलवार) लग्न होऊन नवऱ्याशी मतभेद झाल्यावर पत्नीने थेट माहेर गाठलं, मात्र माहेरी तिचे संबंध दुसऱ्या युवकाशी जुळले, परंतु दुसऱ्या युवकासोबत सुद्धा भांडण झाले याचा राग मनात घेत…

गडचिरोली पोलीस दलाची अभिमानास्पद कामगिरी

 21 अधिकारी व अंमलदार यांना मिळाले राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक व 01 अधिकारी यांना मिळाले गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक. पोलीस दलात कार्यरत असतांना नेमणुकीच्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस…

स्वातंत्र्य लढ्याचा ईतिहास – चिंचणीतील हुतात्म्यांच्या बलिदानाची गाथा

पालघर : (चिंचणी) – १९४२ साली भारताचा स्वातंत्र्य आंदोलनाच्या इतिासात आपल्या डहाणू तालुक्यातील चिंचणी गावाचे नाव सुवर्ण अक्षराने लिहिले गेले आहे. या आंदोलनात चिंचणी गावाच्या अनेक शुरविरांनी आपल्या प्राणांची आहुती…

महापुरुषांचे पुतळे नवनिर्मित पालघर जिल्हा मुख्यालया ठिकाणी स्थापन करण्याची आ.श्रीनिवास वनगा यांची मागणी

पालघरविधानसभा मतदार संघाचे आमदार श्री. श्रीनिवास वनगा यांनी पालघर जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी वरील महामानवांचे व स्वात्रंत्रासाठी बलीदान देणाऱ्या हुतात्म्यांचे पुतळे स्थापन करण्याची विनंती राज्याचे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार,पालघरचे…

लातूर : आमदारांनी पाळला शब्द अहमदपूर तालुक्यातील बॅरेजसला मिळाली परवानगी

शिरूर ताजबंद इंद्रायणी येथे शेतकऱ्यांच्या वतीने आमदार बाबासाहेब पाटील यांचा सत्कार लातूर : अहमदपूर तालुक्यातील मन्याड प्रकल्पाच्या 9 कोल्हापूरी बंधा-याचे बॅरेजेसमध्ये रुपांतर करण्याची प्रकिया आणि विस्ताराकरिता तत्वतः मान्यता मिळाली आली…

चंद्रपूर : राज्य पत्रकार संघातर्फे उप जिल्हा रुग्णालयात फळे वाटप.

चंद्रपूर , मूल : (प्रतिनिधी) महाराष्ट राज्य मराठी पत्रकार संघातर्फे संपुर्ण राज्यात सदस्यांचे वाढदिवस सामाजीक उपक्रमानी साजरे केले जातात. हि परंपरा कायम ठेवून राज्य पत्रकार संघाचे मूल तालूका सदस्य नंदुजी…

जालना : वंचित बहुजन आघाडी मराठवाडा अध्यक्ष जालन्यात घेणार संयुक्तिक बैठक

जालना : वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र अध्यक्षा रेखाताई ठाकुर यांच्या दौर्‍याच्या पुर्व तयारी साठी मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटिल यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व जालना जिल्हा अध्यक्ष डेव्हिड घुमारे पश्चिम व…

चंद्रपूर : CDCC बँक मृतकांच्या दारी,बोंन्डाळा येथील वीज पडून मृत पावलेल्यांच्या वारसांना आर्थिक मदत

संतोषशिंह रावत यांचे हस्ते चेक वाटप मुल-चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदी कांग्रेसचे नेते तथा माजी जि. प.अध्यक्ष संतोषशिंह रावत यांनी अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली तेंव्हापासूनच संपूर्ण चंद्रपूर…