बुलडाणा : पत्रकाराला धमकी देणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करण्याचे पालकमंत्र्यांची निर्देश

जिल्ह्यातील पत्रकारांनी दिले पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना निवेदन… पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत आरोपींवर कारवाई करण्याची पत्रकारांची मागणी… बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे बनावट बायोडीजल वर झालेल्या कारवाई संदर्भात बातमी च्या माध्यमातून…

वाशिम : मंगरूळपीर नगरपरिषदेकडुन No vaccine, No mask….No entry नियम

वाशिम : मंगरूळपीर नगरपरिषदेकडुन आता कोरोणाप्रतिबंधक ऊपाययोजनेसाठी यंञणा अॅक्शन मोडवर आली असुन आता मंगरुळपीर नगरपरिषद कार्यालयात दररोज प्रशासकिय कामानिमित्य येणार्‍या सर्व अधिकारी,कर्मचारी तसेच नागरिकांनाही विना कोरोनाप्रतिबंधक लस न घेणारास तसेच…

हिंगोली : जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी सुक्ष्म नियोजन करा-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

0 ते 5 वर्षे वयोगटातील 1 लाख 29 हजार 748 बालकांना 23 जानेवारीला पल्स पोलिओ लस देण्याचे नियोजन हिंगोली : जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दिनांक 23 जानेवारी 2022…

वाशीम : पत्रकारिता हे समाज घडविणारे माध्यम,पद्मश्री नामदेव कांबळे यांचे प्रतिपादन

वाशीम : समाजभान जपणार्‍या पत्रकारांमुळे समाजस्वास्थ्य टिकून आहे. पत्रकारिता हे समाज घडविणारे माध्यम आहे, असे भाष्य ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री नामदेव कांबळे यांनी दि.६ जानेवारी रोजी पञकारदिनी केले आहे.स्थानिक पत्रकार भवनात…

वाशिम : भाजप आमदाराच्या वादग्रस्त व्यक्तव्याचा निषेध करत कारवाईची केली मागणी

वाशिम : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महिला अधिकाऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्याचा मंगरुळपीर येथील महिलांनी निषेध करत पडळकर यांच्यावर कारवाईची मागणी तहसिलदार आणी ठाणेदार यांना दिलेल्या लेखी निवेदनाव्दारे दि.६ जानेवारी रोजी…

हिंगोली : भाजपा युवा मोर्चा लातूर जिल्हा प्रभारी पदी शिवाजीराव मुटकुळे यांची निवड.

हिंगोली : भारतीय जनता युवा मोर्चाच्या लातूर जिल्हा प्रभारी पदी व युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांची भाजपा युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी…

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील निराधार लाभार्थ्यांचे मानधन प्रलंबित,लाभार्थ्यांवर आर्थिक संकट

गडचिरोली : शासनाने विकलांग, वृद्ध, निराधार महिलांना आधार देण्यासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्धपकाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना, विकलांग निवृत्ती योजना, व विविध योजना अमलात आणल्या आहेत. चामोर्शी…

गडचिरोली : महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा. नामदार विजयभाऊ वड्डेटीवार यांचे अनखोडा येथे उद्या आगमन

गडचिरोली : जिल्ह्यातील आष्टी नगरीत प्रथमच आगमन होत आहे आष्टी येथून जवळच असलेल्या अनखोडा येथे एकलव्य क्रिडा व कला मंडळ यांचे वतीने हाॅलीबाल व कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे…

औरंगाबाद : शासनाचे आदेश असताना सुध्दा आदिवासी समाजाला योजने पासुन वंचित ठेऊन कर्मचारी अधीकारी यांनी योजनेचे वाजविले तीनतेरा

औरंगाबाद : आदिवासी विकास मंत्री महोदय यांचे दिनांक १८ / ८ / २०२१ च्या सुचने नुसार राज्यात शिधापत्रीका , जात प्रमाणपत्र , आधार कार्ड, आदिवासी समाजाच्या लाभार्थ्यांना देणे कामी विषेश…

अनाथांचे ममता बालसदन झाले पुन्हा एकदा अनाथ…! महाराष्ट्रावर शोककळा :

आपल्या सामाजिक कार्याने महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे नाव जागतिक पातळीवर गाजविणाऱ्या,, अनाथांची माय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झालं…