पालघर – झांजरोली धरणाच्या खालील गावांना जिल्हा प्रशासनाकडून धोक्याचा इशारा ; घटनास्थळी जिल्हा प्रशासन दाखल.
पालघर : तालुक्यातील माहीम - केळवा धरणामधून मधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरु झाली आहे. हे धरण झांजरोली गावाच्या वरील बाजूस असल्याने धरणाच्या खालील गावांना जिल्हा प्रशासनाकडून धोक्याचा इशारा देण्यात…
पालघर – पालघरच्या झांजरोळी धरणाला भगदाड पडल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण
धरणाच्या खालच्या बाजूस राहणार्या नागरीकांना सुरक्षित जागी हलवण्यास सुरवात पालघर – जवळील माहीम-केळवे लघूपाटबंधारे योजनेतील झांजरोळी धरणाच्या भिंतीला भगदाड पडून पाण्याची गळती सुरू झाल्याने खालच्या बाजूस रहाणार्या नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण…
येडशी येथील विविध कार्यकारी सोसायटी च्या चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार
उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील विविध कार्यकारी सोसायटी च्या चेअरमन व व्हाईस चेअरमन तसेचं सर्व संचालकाचां बिनविरोध निवड झाल्या बदल विजयकुमार सस्ते यांच्या वतिने त्यांचा सत्कार करण्यात आला उस्मानाबाद तालुक्यातील येडशी…
सांगली जिल्ह्यात गव्या नंतर आता बिबट्या !
सांगली : वाळवा तालुक्यातील कापूसखेड ते नेर्लेदरम्यान नातेवाइकांकडे आलेल्या बहीण-भावावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी रात्री ही घटना घडली. मात्र, दुचाकीस्वार तरुणाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. यानंतर बिबट्या…
सांगली जिल्ह्यात प्रशासनाकडून पाच हजार बेडस् सज्ज
सांगली : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. रुग्णांच्या उपचारासाठी जिल्ह्यात सरकारी व खासगी रुग्णालयात 5 हजार 299 बेडस् तयार ठेवण्यात आले आहेत. यामध्ये 1 हजार…
लातूर : वाढवणा(बु) पोलीस स्टेशनची कारवाई, घरफोडीच्या 2 गुन्ह्याची उकल
चोरीस गेलेला मुद्देमाल सोन्याचे 9.8 तोळ्याचे दागिने हस्तगत लातूर : पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात घडलेल्या मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्यात करिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अप्पर पोलीस…
वाशिम :जिल्हयातील २ मोटार सायकल जप्त करुन २ मोटारसायकल चोर गजाआड
वाशिम : पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हयातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्याकरीता पोलीस ठाणे हददीत नियमित गस्त घालुन गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसविला आहे. दिनांक ०६/०१/२२ रोजी फिर्यादी हिम्मत रामचंद्र…
अहमदनगर : रामवाडी भागातील नागरिकांची झाली मोठी कुचंबना
अतिक्रमण हटवून रामवाडी परिसरात मूलभूत सुविधा पुरवा विकास उडाणशिवे : मनपा उपायुक्त पटारे यांना निवेदन अहमदनगर : सेंट झेवियर्स चर्च (तारकपूर) ते रामवाडी नवीन डीपी रस्त्याचे काम सुरू करण्यात आले…
लातुर : वसंतदादा शुगर इंन्स्टिट्यूट मांजरी पुणे तर्फे आनंदवाडी येथील सुनिल संग्राम कुंठे यांना राज्यस्तरीय ऊस भुषण पुरस्कार जाहीर
विलास साखर कारखाना युनिट-२ ला “ऊस विकास योजनेअंतर्गत” राज्यस्तरीय ऊस भुषण पुरस्कार जाहीर. लातुर : हाळी हंडरगुळी जवळ असलेल्या ता.उदगीर मधील आनंदवाडी येथील सुनिल संग्राम कुंठे यांना पुरस्कार जाहीर करण्यात…
औरंगाबाद : सावत्र आईने १२ वर्षांच्या मुलाचे दात पाडले…
औरंगाबाद : सावत्र आईने बारावर्षीय मुलाच्या तोंडावर बुक्का मारून दात पाडल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर मुलाच्या २१ वर्षीय भावाने बेगमपुरा पोलीस ठाणे गाठत सावत्र आई व वडिलांच्या विरोधात…
