मौजे रेपाळा येथे ‘रासेयो’ विशेष श्रमदान शिबिराचा श्रीगणेशा; सिद्धार्थ महाविद्यालयाचा सामाजिक उपक्रम..!
जालना प्रतिनिधी: राहुल गवई. जाफराबाद (जालना): जाफराबाद येथील सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने मौजे रेपाळा येथे सात दिवसीय विशेष श्रमदान शिबिराचे उत्साहात उद्घाटन…
अकोल्यात विकासाचा ‘रिपोर्ट कार्ड’; २०१७ च्या ९९% वचनांची पूर्तता – खासदार अनुप धोत्रे.
अकोला प्रतिनिधी | अमोल जामोदे. अकोला: “भारतीय जनता पक्ष हा शब्दाला जगणारा आणि दिलेला शब्द पूर्ण करणारा पक्ष आहे. २०१७ च्या निवडणुकीत आम्ही दिलेली ९९% अभिवचने पूर्ण केली आहेत,” असा…
बाळापूर – माझोड गावाच्या खोल विहिरीतून पुन्हा मोठ्या नीलगायीला जीवदान
बाळापूर – माझोड गावाच्या शेतशिवारात काल दि.6 जानेवारी रोजी पुन्हा हा मोठा नीलगाय नर काढण्यास अकोला वनविभाग यशस्वी झाले. मागील आठवड्यात बाळापुर ता. देगाव येथे मोठा नीलगाय नर काढला होता.…
‘विरोधकांकडे व्हिजन नाही, केवळ गप्पांचा बाजार’; सुवासिनीताई धोत्रेंचा विरोधकांवर हल्लाबोल!
AKOLA | विरोधकांकडे कोणतेही व्हिजन नाही, केवळ गप्पांचा बाजार आहे. भाजपवर टीका करण्यापूर्वी प्रत्येकाने स्वतःकडे पाहावे आणि मगच भाष्य करावे. चांगल्या गोष्टी करण्यासाठी सकारात्मक विचारसरणीची गरज असते आणि ती केवळ…
माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या हस्ते ठाकूर देवाचे विधिवत पूजन.
पारंपरिक आदिवासी रितीरिवाजांनुसार पार पडला भक्तिमय सोहळा. स्थानिक नागरिकांशी साधला संवाद; संस्कृती जपणुकीचा दिला संदेश. GADCHIROLI | सुरजागड येथील आदिवासी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या ठाकूर देवाचे माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव…
अकोल्यात ‘शर्मा’ ब्रँड जनसेवेची परंपरा पुढे नेणार; प्रभाग क्र. ८ आणि ९ मध्ये किशोर पाटलांचा झंझावाती प्रचार..!
अकोला | प्रतिनिधी: अमोल जामोदे अकोला: अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. दिवंगत लोकनेते आमदार गोवर्धन शर्मा यांनी अकोलेकरांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची जी…
अकोल्यात विकासाचा ‘झंझावात’! तिहेरी इंजिन सरकारच अकोल्याचा चेहरा बदलणार – खासदार अनुप धोत्रे.
अकोला प्रतिनिधी | अमोल जामोदे अकोला: अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने आता उच्चांक गाठला आहे. प्रभाग १० आणि प्रभाग १६ मधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जनसंपर्क मोहिमेत खासदार अनुप धोत्रे आणि…
बाळापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने ‘पत्रकार दिन’ उत्साहात साजरा..!
बाळापूर | प्रतिनिधी: अमोल जामोदे अकोला: मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आणि ‘पत्रकार दिना’ निमित्त बाळापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…
अकोल्यात भाजपची ‘बुद्धिजीवी संवाद’ सभा; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ८ जानेवारीला येणार!
अकोला | प्रतिनिधी: अमोल जामोदे अकोला: अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपला प्रचार अधिक आक्रमक केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण हे गुरुवार, ८…
बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील श्री.जागेश्वर विद्यालय व इंग्लिशस्कूल, येथे स्नेहसंमेलन उद्घाटन संपन्न
AKOLA | बाळापूरः आज दि ५ जानेवारी २०२६ श्री. जागेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वाडेगाव यांचे वतीने कै. गोविंदराव उपाख्य बापूसाहेब मानकर यांचा ५६ वा स्मृतिदिन तसेच वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटन…
