सावनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा; नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशिप विजेत्या शर्वरी फालेचा आमदार डॉ. आशिषराव देशमुखांकडून सत्कार..!
नागपूर, (दि. १९ डिसेंबर २०२५) नागपूर: सावनेर–कळमेश्वर विधानसभा मतदारसंघातील इसापूर येथील होतकरू फुटबॉलपटू शर्वरी फाले हिने क्रीडा क्षेत्रात सावनेर तालुक्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे. ज्युनियर गर्ल्स नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशिप…
जामखेड येथे गाडीची तोडफोड करत हॉटेलवर हल्ला व गोळीबार, एक जण गंभीर, जखमी
जामखेड-बीड रोडवरील हॉटेल कावेरी या ठिकाणी हॉटेलची तोडफोड करीत केलेल्या गोळीबारात हॉटेल मालक रोहीत अनिल पवार, वय २७ वर्षे हा गंभीर जखमी झाला आहे. तसेच चारचाकी गाडीची देखील मोडतोड केली…
सनराईज शैक्षणिक संकुलात ऐतिहासिक पुरातन नाण्यांचे प्रदर्शन
जामखेड तालुक्यातील जामखेड करमाळा रोडवरील पाडळी फाटा येथील सनराईज शैक्षणिकसंकुलाच्या सनराईज इंग्लिश स्कूल, साहेबराव पाटील माध्य विद्यालय व स्व. एम. ई. भोरे जुनिअर कॉलेजच्या वतीने १७ डिसेंबर रोजी ऐतिहासिक व…
जामखेडमधील ईव्हीएम स्ट्रॉगरूम व मतमोजणी केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी काल दिनांक १७ डिसेंबर २०२५ रोजी जामखेड येथील ईव्हीएम स्ट्राँगरूम व मतमोजणी केंद्राची पाहणी करून निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे…
⭕️करंजी घाटात महिलेचा मृतदेह घातपाताची शक्यता ?
शरीरावर गंभीर जखमा,, अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्गावरील करंजी घाटामध्ये बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दगडवाडी फाट्या जवळील धोकादायक वळणाच्या जवळ एका अज्ञात महिलेचा मृतदेह…
“मंत्र्यांचा शब्द हवेतच!” कोराडी मंदिरात पत्रकारांची मोठी फसवणूक?
(नागपुर प्रतिनिधी, दि. १५ डिसेंबर) नागपूर: नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या धामधुमीत एक अत्यंत धक्कादायक आणि पत्रकारांचा अवमान करणारी घटना समोर आली आहे. राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे…
बेत फसला जामखेडला आंतरराज्य टोळी जेरबंद
बनावट सोन्याच्या माळा, सह मुद्देमाल हस्तगत जामखेड, ता. १६ : बनावट सोने खरे असल्याचे भासवून विक्री करणारी आंतरराज्य टोळी सापळा रचून जेरबंद करण्यात जामखेड पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी तिघांना…
“येणारा काळ युद्धाचा आहे, योद्धा बनाल तर जगाल” – आमदार टी. राजा सिंह यांचे गोंदियात वक्तव्य..!
गोंदिया प्रतिनिधी, (दि. १५ डिसेंबर) गोंदिया: गोंदिया जिल्ह्यात लोधी समाजाच्या वतीने आयोजित ‘युवक युती परिचय मेळावा’ आणि ‘गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्या’ला संबोधित करताना तेलंगणा राज्यातील लोधी समाजाचे नेते आणि आमदार…
माता महाकालीदेवीच्या पावन भूमीत मैत्रीला उजाळा देणारा अविस्मरणीय ‘गेट टुगेदर’ संपन्न..!
धर्मराव कृषि विद्यालय, अहेरीच्या १९८५ च्या तुकडीचा हृदयस्पर्शी स्नेह मिलन सोहळाचंद्रपूरच्या माता महाकाली देवीच्या पावन भूमीत सदर सोहळा अत्यंत उत्साहात संपन्नचंद्रपूरमध्ये १९८५ च्या बॅचचे पुनर्मिलन; अनेकांच्या डोळ्यात अश्रू, जुन्या आठवणींना…
अंबड खरेदी-विक्री संघाच्या चेअरमन व व्हाइस चेअरमनची निवड बिनविरोध संपन्न!
राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे किशोर नरवडे चेअरमनपदी; भाजपचे भगवान भोजने व्हाइस चेअरमनपदी न्युज रिपोर्टर :- अशोक खरात अंबड, जि. जालना: जालना जिल्ह्यातील अंबड सहकारी खरेदी-विक्री संघाच्या चेअरमन आणि व्हाइस…
