नाशिक- आज दिनांक 05/03/2023 रोजी सकाळी 11.00 वा.स्ट्रॉबेरी इग्लिश मिडीयम स्कुल,पाथर्डी फाटा नाशिक,येथे सहविचार सभा संपन्न झाली. सदर सहविचार सभेत जूनी पेंशन योजना लागू व्हावी यासाठी 14 मार्च पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला..
तसेच क्वेस्ट संस्थेमार्फत तयार करण्यात आलेल्या आदिवासी आश्रमशाळांच्या वेळापञकाचा विरोध करुन विद्यार्थ्यांंच्या आरोग्याचे दृष्टीने अतिशच चुकीचे शालेय वेळापञक तयार करण्याता आले त्याचा निषेध व्यक्त करण्यात आला..वेळेप्रसंगी आक्रमक भुमिका घेण्यात येईल हे ही ठरविण्यात आले
या सभेसाठी संघटनेचे नाशिक प्रकल्प कार्यकारणीचे
प्रकल्प अध्यक्ष मा . श्री.आर.के तडवी सर.
श्री.आगलावे सर,उपाध्यक्ष
श्री.काकडे सर,कार्याध्यक्ष
श्री.कापडणीस साहेब,
श्री.बी. एन.जाधव,
श्री. श्री.आनंद पाटील सर
श्री रंधे सर, बेनके सर श्री.वाघमारे सर, प्रसिद्धी प्रमुख श्री.खिल्लारे सर,
श्री.वळवी सर,श्री.पवार सर, इगतपुरी तालुका सचिव श्री. भोसले सर
श्रीम.व्यवहारे मॕडम
श्रीम.काकळीज मॕडम
श्रीम.देशमाने मॕडम श्रीम. पवार मॕडम ,श्रीम.शुभांगी पवार मॕडम
व प्रकल्पातील सर्व शाळेतील सभासद बंधु ,भगिनी बहुसंख्य संख्येने उपस्थित होत्या.
आनंद पाटील नाशिक
