Category: छत्रपती संभाजीनगर

गंगापुर तालुक्यातील वाहेगांव येथील ऋषीकेश हिवाळेची पी.एस.आय. पदी निवड !

CHH. SAMBHAJINAGAR | गंगापुर तालुक्यातील वाहेगांव येथील ऋषीकेष गोरखनाथ हिवाळे यांची नुकतीच पोलीस सब इन्स्पेक्टर (PSI) पदी निवड झाली आहे. तरुणाने मेहनत जिद्दीने हे यश मिळवले आहे. महाविद्यालयातुन बिटेक पुर्ण…

पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे प्रस्तावांना त्वरित मंजुरी देऊन भूवैज्ञानिकांची नेमणूक करा

आमदार प्रशांत बंब यांची मागणी CHH. SAMBHAJINAGAR | गंगापूर प्रतिनिधी अमोल पारखे गंगापूर-खुलताबाद तालुक्यांतील गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या गंभीर स्वरूपात आहे. यामुळे या तालुक्यांतील पाणी टंचाई निवारणार्थ पाणी टँकर प्रस्तावांना…

बौद्धगया येथील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्या…

२५ मार्च रोजी गंगापूरला शांती मोर्चा गंगापूर प्रतिनिधी अमोल पारखे महाबोधी विहार मुक्त करण्यासाठी बौद्ध भिख्खू बौद्धगया येथे आंदोलन करत आहे त्यांना समर्थन देण्यासाठी २५ मार्च रोजी गंगापूर शहारातील व…

पन्नास वर्षीय इसमाची आत्महत्या…

गंगापूर प्रतिनिधिशहरातील समतानगर येथे विनायक उर्फ संजय शंकर वाघ (५० वर्ष), मुळगाव तारवाडी, ता. कोपरगाव यांनी पत्र्याच्या अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवार, २४ मार्च…

गंगापूर येथील प्रतीक्षा भडकेची भारतीय नौदलात निवड झाल्याबद्दल सत्कार आयोजित

गंगापूर, प्रतिनिधी अमोल पारखे दि. २२ मार्च रोजी : गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथील कु. प्रतीक्षा अण्णासाहेब भडके हिची भारतीय नौदलात AVR-SSR पदावर निवड झाली असून तिच्या या उल्लेखनीय यशाचा गौरव…

गंगापूर गट साधन केंद्राला भीषण आग; विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तके, गणवेश जळून खाक …

गंगापूर/प्रतिनिधी अमोल पारखे गंगापुर येथील गट साधन केंद्राला लागलेल्या भीषण आगीत विद्या र्थासाठी राखीव ठेवलेली नवीन पाठ्यपुस्तके, गणवेश आणि महत्त्वाचे दस्ताऐवज जळून खाक झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी ७:२० वाजता…

सोपान अनासूने वनरक्षक यांना वन मंत्री यांच्या हस्ते रजत पदक देऊन सन्मानित करण्यात आले

अनासूने यांच्या चांगल्या काम कार्याची दखल घेऊन सन्मान पत्र ( चिन्ह ) व रजत पदक देऊन सन्मानित करण्यात आले छत्रपती संभाजीनगर मुंबई येथे नुकताच पार पडलेला जागतिक वन दिना निमित्त…

अखेर झरी येथील प्रकरणातखुलताबाद पोलीस ठाण्यात पंधरा दिवसानंतर गुन्हा दाखल.

ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने गुन्हा दाखल मुनीर अब्बास शाह खूलताबाद रिपोर्टर खुलताबाद तालुक्यातील झरी येथील प्रकरणात 15 दिवसापासून न्यायासाठी अनेक वेळा पायपीट व चक्रावर चक्रा मारून देखील खुलताबाद पोलीस स्टेशनला…

कन्नडचे उद्योजक तथा समाजसेवक मनोज केशवराव पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश.

छत्रपती संभाजीनगर:; कन्नड तालुक्याचे उद्योजक तथा समाजसेवक मनोज केशवराव पवार यांनी थेट राष्ट्रवादी भवन मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या हस्ते हा प्रवेश…

गंगापूरला आज जिल्हा न्यायालय व वरिष्ठ स्तर दिवानी न्यायालयाचे उद्घाटन …

गंगापूर (प्रतिनिधी) अमोल पारखे . गंगापूर येथील जिल्हा न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर या न्यायालयांचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या हस्ते आज रविवारी (दि.९) दुपारी एक…