डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम.
सिध्दार्थ सोनकांबळे यांच्या संकल्पनेतून आदर्श उपक्रम सचिन बिद्री:उमरगा भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. (दि.१४) रोजी शहरातील भीम नगर येथील…
