आपुलकीची दिवाळी ‘ फराळ व भेटवस्तू देऊन स्वच्छता कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त
वैजापूर शहरातील भाजपाचे शहराध्यक्ष दिनेशभैय्या राजपूत यांच्या प्रभाग क्र.११ मधील सातत्याने साफसफाई करुण नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे स्वच्छता कर्मचारी तसेच नळाला पाणी सोडणारे कर्मचारी,घंटागाडी कर्मचारी,लाइट मेन्टेनन्स कर्मचारी यांना दिवाळीच्या निमित्ताने…
