Category: गोंदिया

बरबसपुरा रेल्वे फाटकवरील भूमिगत पुलीयाऐवजी ओव्हरब्रिज मंजूर करा

बरबसपुरावासीयांची आ.रहांगडाले यांच्याकडे मागणी… गोंदिया : मुंबई हावडा रेल्वे मार्गावर तिरोडा ते गोंदिया दरम्यात बरबसपुरा ते एकोडी रस्त्यावर गेट क्र.LC-517 A-3E येथे रेल्वे प्रशासनातर्फे आवागमन करण्यासाठी सद्यास्थितीत फाटक असून या…

फुन्हा दिसला विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर हरवलेला आनंद

गोंदिया : गरिबांचे अश्रू पुसणारा… त्यांच्या मदतीला धावून जाणारा….त्यांच्या चेहऱ्यांवर आनंद पाहणारा….अशी ओळख अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले यांची आहेच. याचा अनुभव यापूर्वी अनेकदा आला. असेच सत्कार्य त्यांच्या हातून बुधवारी (ता.…

पोलिस-नागरिक समन्वयासाठी पोलिस वसाहतीत ही बाप्पा!

गणेश उत्सवा निमीत्त सांस्क्रुतीक कार्यक्रमासह समाजीक कार्याला भर… गोंदिया : कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहावी, गुन्हे नियंत्रणात राहावेत यासाठी पोलिस आणि सर्वसामान्य नागरिकांमधील समन्वय महत्त्वाचा आहे. यासाठी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी…

वाळू तस्करी व अवैध उत्खननाला आळा घालण्यास संपूर्ण यंत्रणा अपयशी

भरारी पथक व दक्षता समित्या अस्तित्वातच नाही.. गोंदीया:- वाळू व गौण खनिजाची अवैध उत्खनन व वाहतूकीवर प्रभावीपणे प्रतिबंध करण्याकरीता राज्य शासनाकडून संबंधित अधीनियमांमध्ये वेळोवेळी सुधारणा व कठोर उपाययोजना करण्यात आली…

“एक काम वतन के नाम” या उपक्रमाला चिमुरड्या लेकीने केली सुरूवात

गुल्लकातील जमा रुपये अतिव्रुष्टीत नुकसान झालेल्या त्या 40 कुटुंबाच्या मदतीला दान… गोंदिया : गोंदिया जिल्हाचे अपर पोलिस अधिक्षक असोक बनकर यांच्या संकल्पनेने “एक काम वतन के नाम” या सामाजीक उपक्रमाअंतर्गत…

ज्याला यशस्वी व्हायचे असते, तो आपली पायवाट स्वतः बनवतो, तो खरे परिश्रम घेतो – अपर जिल्हाधिकारी राजेश खवले

गोंदिया : युवा मराठी पत्रकार संघ तालुका देवरी संलग्न हेल्पीगं बाॅईज ग्रुप देवरी यांच्या संयुक्तरित्या ( दि.०१) स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी राजेश…

कायदेभंग होणार नाही याचे भान ठेऊन गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा करावा-पो.नि. रेवचंंद सिंगनजुडे

तालुक्यात डीजे मुक्त गनपतीला गणेश मंडळाची मंजुरी… गोंदिया : गोंदिया जिल्ह्याच्या देवरी पोलीस्टेसन कार्यालयात गणेश मंडळाच्या पदाधीकार्यांची बैठक अपर पोलिस अधिक्षक अशोक बनकर यांच्या प्रमुख उपस्तीत देवरी पोलिस्टेसनचे ठानेदार रेवचंद…

असह्य त्रासामुळे पोलीस हवालदार महेश भुरे यानीं केली आत्महत्या

देवरी पोलीस उपमुख्यालयात होते कार्यरत… गोंदिया : देवरी उप-मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस हवालदार महेश भुरे यानीं देवरी येथे राहत असलेल्या घराच्या वराड्यांत स्वत:लाच गळफास लावत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळच्या…

देवरी येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, अपर पोलिस अधिक्षक असोक बनकर व उप.प्रा.परिवहन अधिकारी राजवर्धन करपे गोंदिया यांचे विद्यार्थानां प्रमुख मार्गदर्शन… गोंदिया : जिल्ह्याच्या देवरी तालुका युवा मराठी पत्रकार संघ सलग्न हेल्पीगं…

देवरी पोलिसांना सापडेनात त्या महिलेचा खुन करणारा आरोपी

तिन दिवस लोटुनही खूनी मोकाटच… गोंदिया : गोंदिया जिल्ह्याच्या देवरी शहरातील पंचशील चौक पलिकडे भाड्याने वरच्या मजल्यावर राहत असलेल्या शशीकला साखरे नामक महिलेवर धार दार सश्त्राने गळ्यावर वार करत तिचा…