Category: गोंदिया

मटनापेक्षा महाग मशरुम! गोंदियाच्या बाजारपेठेत महागड्या ‘जंगली मशरुम’ ची चर्चा

गोंदिया : गोंदियाच्या बाजारपेठेत विक्रीसाठी जंगली मशरुम आले आहे. या जंगली मशरुमला गोंदियाच्या बाजारपेठेत मोठी मागणी असल्याचे चित्र दिसत आहे. प्रति किलो मशरुमसाठी 800 ते 1000 रुपयांचा दर मिळत आहे.…

“हर घर तिरंगा” साठी #गोंदिया जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी.

मागेल त्याला माफक दरात झेंडा उपलब्ध करून देणार-जिल्हाधिकारी नयना गुंडे गोंदिया : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ११ ते १७ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकविला जावा…

तालुका देवरी! थाट लई भारी!! पण… पाणी गळणं काही थांबेना

इमारत बांधकामावर कोट्यवधी उधळूनही परिस्थिती काही केल्या सुधारेना… गोंदिया : तालुका देवरी! कोट्यवधीचे बजेट!! भूमिपूजन सोहळाही तसा शाहीच!!! मात्र इमारत तयार झाल्यावर परिस्थिती मात्र जूनीच. हे वास्तव आहे, देवरी तहसील…

गोटाफोडी जिल्हापरिषद क्षेत्रातील ती समस्या सुटनार का…?

आमगाव आदर्श – मराबजोब गावाला जोडनारा पूल दुसर्यांदा पुराच्या पाण्याखाली… जनप्रतिनीधिंचे निवडनुकीतील आस्वासन मतदाना पुर्तीच का….? गोंदीया : पावसाळा सुरू आहे. पाऊस धोधो कोसळत आहे. यामुळे जिल्ह्यातील नदी नाल्यात पुर…

आश्रमशाळा बोरगाव येथिल दोन शिक्षकानां मुख्याध्यापकाने केले कार्यमुक्त

त्या दोन्ही शिक्षकांवर उपास मारिची वेळ … गोंदिया : जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा बोरगाव येथे अनेक वर्षापासुन कार्यरत असलेल्या दोन शिक्षकानां मुख्याध्यापकाने कोनतेही अग्रीम…

खबरदार..! चिखलाने माखलेला ट्रॅक्टर रस्त्यावर आणाल तर..

गोंदिया : सध्या हंगामी शेतपीकांच्या कामाला जिल्ह्यात सुरवात झालेली आहे. जास्त प्रमानात शेतीची कामे ट्र्क्टरच्याच सहाय्याने शेतकरी करतात त्यामुळे सायकांळी शेतीचे कामे संपवुन शेतकरी जेव्हां चिखलाने माखलेला ट्रक्टर बाहेर काढतो…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 23 वा वर्धापन दिन साजरा

गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 23 व्या वर्धापनदिन दि. 10/06/2022 शुक्रवारला पक्ष ध्वजारोहणाचा कार्यक्रम गोंदिया जिल्ह्याच्या देवरी शहरातील राष्ट्रवादी कार्यालय सुरभी चौक (सरस्वती शिशुमंदीर) येथे ,आमगाव विधानसभा क्षेत्राचे “विधानसभा अध्यक्ष…

गोंदिया : कोरोना काळात जीवतोड मेहनत घेणाऱ्या स्वयंसेविका नर्सेस, डॉक्टर यांचा सत्कार

गोंदिया : मोदी सरकारच्या यशस्वी आठ वर्षातील काळामध्ये केलेल्या लोकोपयोगी योजना, केलेल्या कामाचा पंधरवाडा देवरी तालुका भारतीय जनता पक्षातर्फे साजरा करण्यात आला. या प्रसंगी गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात लसीकरण कार्यक्रम…

तापमान वाढ आणि पाण्याचे संकट ; नदी , नाले, बोर, विहीरीही आटल्या…

गोंदिया : जूनच्या उत्तरार्धात जिल्ह्यासह ग्रामीन भागाचा पारा चाळीशीच्या वर जाऊन पोहोचला आहे. संपूर्ण जिल्हा तापल्याने असहय़ उकाडय़ाने नागरिक हैराण होऊन जाणे स्वाभाविकच आहे. तापमानातील मोठय़ा वाढीबरोबर जील्ह्यात पिण्याच्या पाण्याचे…

गोंदिया : दंडाअभावी पाण्याचा अपव्यय उदंड ; पाणी पुरविनारा धरन आटला

पाणी अपव्ययाच्या प्रमानात वाढ… गोंदिया जिल्ह्याच्या देवरी शहरातील काही भागात अपुरा वा कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याची ओरड होत असताना दुसरीकडे ऐन उन्हाळ्यात देवरी शहरातील प्रभागाच्या अनेक नागरीकांकडुन दररोज…