“हर घर तिरंगा” साठी #गोंदिया जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी.
मागेल त्याला माफक दरात झेंडा उपलब्ध करून देणार-जिल्हाधिकारी नयना गुंडे गोंदिया : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ११ ते १७ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकविला जावा…
