Category: लातूर

लातूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूक जिंकल्याने शहरात फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद साजरा

लातूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीनेच्या काँगेस उमेदवार श्रीमती जयश्रीताई चंद्रकांत जाधव या प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्दल लातूर शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने अध्यक्ष ॲड . किरण जाधव…

माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा वाढदिवस साजरा

लातूर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळानी केक कापून वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला दिल्या शुभेच्छा लातूर : राज्याचे काँग्रेस नेते मराठवाड्यातील बहुआयामी विकासपुरुष व्यक्तिमत्त्व असलेले जिल्ह्याच्या राजकारणात समाजकारणात एक आपली वेगळी ओळख असलेल्या राज्याचे…

लातूर : महानगरपालिकेच्या वतीने उड्डाणपूल रस्ता दुरुस्ती कामाचा शुभारंभ

लातूर : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील उड्डाणपूल रस्ता नादुरुस्त झाल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. मागील काळात कोरोना संकटामुळे पुरेसा निधी उपलब्ध होत नव्हता परंतु आता लातूर शहर महानगपालिकेने…

स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे लातूर ग्रामीणच्या पथकाची कारवाई

1) आकाश उत्तम गायकवाड, राहणार लोदगा तालुका औसा.2) अरविंद उर्फ कुलदीप बालाजी डावखरे, वय 21 राहणार वाल्मिक नगर लातूर.3) सचिन रघुनाथ डुबलगंडे, वय 24 राहणार पंचवटी नगर लातूर4) प्रदीप अनुरथ…

भाऊसाहेब सहकारी बँक लि.ची २७ वर्षातील यावर्षी यशस्वी वाटचाल

३१ मार्च २०२२ अखेरीस एकुण नफा १ कोटी १लाख लातुर : भाऊसाहेब सहकारी बँक लि.उदगीर यांचे संस्थापक कै.रामचंद्रराव विठ्ठलराव पाटील तळेगावकर यांनी बँकेची १९९६ साली उदगीर येथे पहिली बँकेची शाखा…

लातूर : केशवराज मंदिर देवस्थानच्या विविध विकास कामांसाठी 2 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर

देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने पालकमंत्री अमित देशमुख यांचा सत्कार लातूर : राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मंदिरांचा सर्वांगिण विकास करण्याच्या उद्देशाने मराठवाड्यातील देवस्थानांसाठी ९० कोटी ५० लाख रुपयांचा निधी…

उदयगिरी अकॅडमी उदगीरच्या शिरपेचात मानाचा तुरा

लातुर : शिक्षणाची पंढरी समजल्या जाणाऱ्या उदगीर सारख्या ठिकाणी अनेकांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत उदगीरचे नाव पार दूरवर पोहोचवले. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात प्रामाणिकपणे मेहनत करून विद्यार्थी घडवण्याचा वसा हाती…

९५व्या साहित्य संमेलनाचा प्रचार होतोय गावागावात

लातुर : म.ए.सोसायटीचे महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त उदगीर येथे एप्रिल महिन्यात होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जोरदार तयारी होत असून याचा लाभ ग्रामीण भागातील नागरिकांनाही घेता…

लातूर : महाराष्‍ट्र राज्‍य बाजार समिती सहकारी संघाच्‍या संचालक पदी संतोष सोमवंशी यांची निवड

मोमीन हारून, लातूर9850347529 लातूर : महाराष्‍ट्र राज्‍यातील बाजार समित्‍यांचा महासंघ म्‍हणुन ओळख असलेल्‍या महाराष्‍ट्र राज्‍य बाजार समिती सहकारी संघ पुणेची पंचवार्षीक निवडणुक १८ मार्च २०१८ मध्‍ये झाली होती. २१ मार्च…

लातूर : जैविक शेतीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांचे अनुदान…

लातूर : मराठवाड्यातल्या जैविक शेतीला प्रोत्साहन मिळावे यासाठी लातुरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित करीत सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. यावर कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी उत्तर देताना जैविक…