Category: लातूर

लातूर : उदगीरात संत सेवालाल महाराज यांची जयंती

लातूर : बंजारा समाजाचे कुलदैवत श्री संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची जयंती विविध संघटना व पोलिस प्रशासनाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मंगळवारी साजरी करण्यात आली. संत सेवालाल महाराज यांच्या…

लातूर : उदयगिरी महाविद्यालयात उदगीर येथे संमेलनानिमित्त डॉक्टर व केमिस्ट पदाधिकाऱ्यांची बैठक

लातूर : ९५ व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन संदर्भात शहरातील डॉक्टर व कमिस्ट पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. अध्यक्षस्थानी संमेलन कार्याध्यक्ष बस्वराज पाटील नागराळकर मंचावर उपाध्यक्ष तथा मराठवाडा साहित्य परिषद…

शंकर बोईनवाड यांना राज्यस्तरीय साहित्य सेवा पुरस्कार जाहीर

लातूर : उदगीर येथील साहित्यिक शंकर बोईनवाड यांना संत गाडगे महाराज विचारमंच महाराष्ट्र राज्य ओतूर ता.जुन्नर जि.पुणेच्या वतीने साहित्यातील योगदानाबद्दल दिला जाणारा राज्यस्तरीय साहित्य सेवा पुरस्कार जाहीर झाला आहे. शंकर…

लातूर : हंडरगुळी येथील तरूणाचे प्रेत तिरू प्रकल्पात

लातूर : उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथील गणेश पांडुरंग दापके वय २७ वर्षे हा तरूण मागील आठ दिवसांपासून बेपत्ता होता. नातेवाईकांनी शोध घेऊनही तो सापडला नसल्याने १ फेब्रुवारी रोजी पोलिसात ‘मिसींग…

मा.खा.डॉ.सुनील बळीराम गायकवाड यांना नेताजी सुभाष चंद्र बोस नोबल पीस अवार्ड 2022 जाहीर.

लातूर : दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड फिल्म या संस्थेकडून दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार नेताजी सुभाष चंद्र बोस नोबल पीस अवार्ड 2022 लातूरचे मा.खासदार प्रोफेसर डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांना…

लातूर : शिरुर ताजबंद ते वायगाव पाटी दरम्यान रोडवर धुळीचे लोट

दुचाकी चारचाकी वाहन चालकांना करावी लागते कसरत प्रशासन कधी लक्ष देणार,नागरिकांचा प्रश्न लातूर : नांदेड-बिदर राज्य मार्गावर वायगाव पाटी ते शिरुर ताजबंद मार्गावर धुळीचे लोट उठत आहेत.वाहनचालकास मोठी कसरत करावी…

लातूर : १० वी व १२ वीच्या परिक्षांवर लातूर विभागातील संस्थाचालकांचा बहिष्कार

लातूर : पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होत असलेला गैरकारभार लक्षात घेता हे पोर्टल रद्द करावे, अशी मागणी करीत उच्च न्यायालयाच्या आदेशानूसार वेतनेतर अनुदान तत्काळ न दिल्यास लातूर विभागातील लातूर, उस्मानाबाद व…

लातूर : राष्ट्रवादीकडुन नगराध्यक्ष पदासाठी प्रभावती कांबळे यांचा अर्ज

लातूर : जळकोट नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रिया दि.२फेब्रुवारी पासून सुरू झालीआहे.दि.३ फेब्रुवारी हा नगराध्यक्ष पदासाठी नामांकन भरण्याची तारीख होती.या दिवसी राष्ट्रवादी कडून नगराध्यक्ष पदासाठी प्रभावती चंद्रकांत कांबळे यांचा एकमेव…

लातुर : सावधान…! ऑनलाईन लॉटरीतून तुमचीही होवू शकते मोठी फसवणूक

लातुर : लॉटरी म्हणले की आनंदी आनंद होतो काही व्यक्ती तर जिवनभर लॉटरी तिकीट काढत असतात मात्र त्यांना कधीच लागलेली नसते.मानसाला जिवनात पैसे हवे असतात पण कधी कसा व्यक्ती फसला…

लातुर : हाळी हंडरगुळी लगत तिरू नदीकाठी टाकले जाते घाण, कॅरीबॅग्ज अन् कोंबड्यांची पिसे….!

लातुर : उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी गावाजवळून वाहणाऱ्या तिरू नदीच्या पात्राला घाणीने वेढले असल्याने नदीतील पाण्याची स्वच्छता गायब झाली आहे. स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.तिरू नदी…