Category: लातूर

लातूर : राष्ट्रवादीकडुन नगराध्यक्ष पदासाठी प्रभावती कांबळे यांचा अर्ज

लातूर : जळकोट नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रिया दि.२फेब्रुवारी पासून सुरू झालीआहे.दि.३ फेब्रुवारी हा नगराध्यक्ष पदासाठी नामांकन भरण्याची तारीख होती.या दिवसी राष्ट्रवादी कडून नगराध्यक्ष पदासाठी प्रभावती चंद्रकांत कांबळे यांचा एकमेव…

लातुर : सावधान…! ऑनलाईन लॉटरीतून तुमचीही होवू शकते मोठी फसवणूक

लातुर : लॉटरी म्हणले की आनंदी आनंद होतो काही व्यक्ती तर जिवनभर लॉटरी तिकीट काढत असतात मात्र त्यांना कधीच लागलेली नसते.मानसाला जिवनात पैसे हवे असतात पण कधी कसा व्यक्ती फसला…

लातुर : हाळी हंडरगुळी लगत तिरू नदीकाठी टाकले जाते घाण, कॅरीबॅग्ज अन् कोंबड्यांची पिसे….!

लातुर : उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी गावाजवळून वाहणाऱ्या तिरू नदीच्या पात्राला घाणीने वेढले असल्याने नदीतील पाण्याची स्वच्छता गायब झाली आहे. स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.तिरू नदी…

लातूर : वाढवणा(बु) पोलीस स्टेशनची कारवाई, घरफोडीच्या 2 गुन्ह्याची उकल

चोरीस गेलेला मुद्देमाल सोन्याचे 9.8 तोळ्याचे दागिने हस्तगत लातूर : पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात घडलेल्या मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्यात करिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अप्पर पोलीस…

लातुर : वसंतदादा शुगर इंन्स्टिट्यूट मांजरी पुणे तर्फे आनंदवाडी येथील सुनिल संग्राम कुंठे यांना राज्यस्तरीय ऊस भुषण पुरस्कार जाहीर

विलास साखर कारखाना युनिट-२ ला “ऊस विकास योजनेअंतर्गत” राज्यस्तरीय ऊस भुषण पुरस्कार जाहीर. लातुर : हाळी हंडरगुळी जवळ असलेल्या ता.उदगीर मधील आनंदवाडी येथील सुनिल संग्राम कुंठे यांना पुरस्कार जाहीर करण्यात…

लातूर : राष्ट्रवादी भवन किनगाव येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

लातूर : भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका स्त्रियांना गुलामगिरीतून मुक्त करुन चूल आणि मूल या अनिष्ट रुढी परंपरा झुगारून स्त्रियांना समान हक्क न्याय व स्वतंत्रता देणाऱ्या शिक्षणाच्या जननी, विध्धेची देवता आदर्श…

लातुर : अहमदपूर येथील अण्णाभाऊ साठेनगर दारूच्या व्यसनातुन मुक्त करण्याचा तेथील युवकाचा संकल्प

लातुर : अहमदपूर येथे दारुच्या व्यसनातुन मुक्त झालेल्या नागरिकांचा सह पत्नीक सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. अॅड टी एन काबंळे (माजी सभापती जि. प. लातुर…

लातुर : शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे मायोकाचे आयोजन

लातुर : १२ डिसेंबर रोजी शरद पवारांचा ८१ वा वाढदिवस साजरा झाला. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे सुद्धा…

नांदेड-लातूर रोड व्हाया लोहा अहमदपूर चाकूर नवीन रेल्वे मार्ग मंजूर करा

रेल्वे संघर्ष कृती समितीची रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मागणी लातूर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत असणारा नांदेड-लातूर रोड व्हाया लोहा अहमदपुर चाकुर हा नवीन रेल्वे मार्ग तातडीने मंजूर करावा,मंजुरीच्या…

लातूर : बारा तासाच्या आत पोलिसांनी केला खुनाचा उलगडा,दोघांसह महिलेस अटक

लातूर : चाकूर येथील अष्टमोड शिवारात एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी उघडकीस आली होती पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत एका महिलेसह दोघांना अटक केली आहे. याबाबत चाकूर पोलिस…