Category: महाराष्ट्र

न्यू इंग्लिश स्कूल पोफळी प्रशालेमध्ये कुस्ती मॅटचा दिमाखदार उद्घाटन सोहळा

परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित न्यू इंग्लिश स्कूल पोफळी प्रशालेमध्ये कुस्ती मॅटचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी मॅट खरेदी करण्यासाठी बहुमोल सहकार्य करणारे श्री किशोरजी मानकर,…

महाराष्ट्र विधानपरिषद सभापतींच्या हस्ते पत्रकार आयुब शेख यांना ‘महात्मा फुले समाजरत्न’

DHARASHIV | पत्रकारितेतून समता, बंधुता व सामाजिक एकतेसाठी पाच वर्षांपासून अखंड कार्य करणारे धाराशीव जिल्ह्यातील पत्रकार आयुब शेख यांना ‘महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार – २०२५’ प्रदान करण्यात आला.महाराष्ट्र विधानपरिषद सभापती…

शंकर कडूजी मुत्येलवार यांना सरदार पटेल राष्ट्रीय एकता राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

GADCHIROLI | व्ही. स्टर हॉटेल तारकपूर जिल्हा अहिल्यानगर अहमदनगर येथे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारितेच्या माध्यमातून समता बंधुता आणि सामाजिक एकता जोपासण्यासाठी गेल्या पाच वर्षात कार्यरत अहात समाजात अमूल्य…

रमेश नेटके यांना महात्मा फुले समाज रत्नपुरस्कार प्रदान

एन टीव्ही न्यूज मराठी च्या माध्यमातून दरवर्षी शाही पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो यानिमित्ताने या वर्षालाही हा सोहळा अहिल्यानगर येथे मोठ्या थाटात संपन्न झाला डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक…

‘त्या’ गौणखनिज प्रकरणी शासनाची दिशाभुल होत असल्याचा आरोप

नांदखेडा येथील शाळेच्या क्रिडांगणासाठी चोरीचा मुरुम वापरुन शासनाला चुना लावत असल्याची तक्रार वनविभागातुन चोरलेला मुरुम गेला कुठे? सखोल चौकशीची मागणी फुलचंद भगतवाशिम:-क्रिडांगण वार्षिक अनुदान योजना २०२४-२५ व्दारे जिल्हा वार्षीक क्रिडांगणावर…

शेतकऱ्याच्या मुलीने वडिलांचे स्वप्न साकार करून झाली वकील

मुलांपेक्षा “मुलगी कुठं ही कमी नाही ” जिवंत उदाहरण. माधुरी च्या जिद्दीला आले यश छत्रपती संभाजीनगर सोयगाव तालुक्यातीलसावळदबारा गाव हे अतिदुर्गम भागामध्ये अजिंठा डोंगर पर्वत रांगांच्या पायथ्याशी बसलेले एक खेडे…

भ्रष्टाचाराच्या विरोधा मध्ये निघणार एल्गार मोर्चा मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी; राणीताई स्वामी यांचे आवाहन

११ ऑगस्ट रोजी निघणार एल्गार मोर्चा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे दिनांक ११ / ८ / २५ रोजीता.चाळीसगाव येथे भ्रष्टाचारमुक्त मोर्चाच्या माध्यमातून अभियान लोकशाही मार्गाने भ्रष्टाचार मुक्त अभियान घेऊन निर्णायक पावले…

सिद्धार्थ नगर येथील लुंम्बुनी बुद्ध विहारात बोर्डे परिवाराच्या वतीनं ” संविधान ग्रंथाचे वाटप…..

जाफराबाद शहरातील नामांकित असलेल्या सिद्धार्थ नगर येथील लुंम्बुनी बुद्ध विहारात श्रद्धावान उपासक आयु.सौ.सरला विजय(फौजी) बोर्डे यांच्या वतीनं वर्षावासात येणारी श्रावण पौर्णिमा संविधान ग्रंथ वाटप करुन साजरी करण्यात आली.सिध्दार्थ नगर येथील…

वाशिम पोलिसांची धडक कारवाई: जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा ३ तासांत पर्दाफाश!

अकोला जिल्ह्यातून दोन आरोपींना अटक, ५ मोबाईल आणि रोकड हस्तगत करण्यात यश. वाशिम: वाशिम जिल्ह्यात अवैध धंदे आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फड…

भगवंतराव आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींनी प्रकल्प अधिकारी नमन गोयल यांना बांधली राखी

एटापल्ली: येत्या रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला एटापल्ली येथील भगवंतराव अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थिनींनी एक अनोखा उपक्रम राबवला. त्यांनी प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी श्री. नमन गोयल यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण…