आन्नाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्या, भारतीय टायगर सेनेचे सरचिटणीस यांचे खासदार राहुल गांधी यांना निवेदन .
अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे असुन महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक…
