Category: महाराष्ट्र

बोरावलजवळ भलेमोठे झाड कोसळले; तासभर वाहतूक ठप्प !

जळगावहून यावल येथे परत येत असताना बोरावल गावाजवळ जोरदार वाऱ्यासह पावसामुळे रस्त्यावर भलेमोठे झाड कोसळले. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.…

शाडू मातीच्या गणेशमूर्ती! विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरणाचा संदेश!

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यासाठी येवला तालुक्यातील अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडियम स्कूलमधील शेकडो विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून गणेशमूर्ती साकारल्या. स्वतःच्या हाताने बाप्पाच्या मूर्ती घडवत विद्यार्थ्यांनी आपल्या…

कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची गर्दी; कळंबोलीत वाहतूक कोंडी !

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी झाल्याने सायन-पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. कळंबोली सर्कलजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, सकाळपासूनच वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सलग सुट्ट्या…

दहिगावच्या सायमा पटेलची चमक! तालुकास्तरीय स्पेलिंग बी स्पर्धेत द्वितीय, जिल्ह्यासाठी निवड!

यावल तालुक्यातील दहिगाव येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेची इयत्ता सातवीची विद्यार्थिनी सायमा हरून पटेल हिने स्पेलिंग बी स्पर्धेत घवघवीत यश मिळवले आहे. तालुकास्तरीय स्पर्धेत तिने द्वितीय क्रमांक पटकावला…

बँक कर्मचाऱ्यांचा एल्गार; बुलढाण्यात सर्व बँका बंद !

आठवड्यात पाच दिवसांचे बँकिंग लागू करावे, PLI मधील भेदभाव थांबवावा आणि नवीन नोकरभरती राबवावी, अशा विविध मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने आज देशभरात एकदिवसीय बँक संप पुकारण्यात आला…

गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनबंदी !

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि वाहतूक कोंडीमुक्त व्हावा, यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर आजपासून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. खारघर ते सावंतवाडी मार्गावर १६ टन…

यावल तालुक्यात ४६ ग्रामपंचायतींवर प्रशासक राज !

यावल तालुक्यातील मुदत संपलेल्या ४६ ग्रामपंचायतींवर शासकीय अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी याबाबत आदेश जारी केला आहे. प्रशासकीय अडचणी आणि…

बस बंद होताच विद्यार्थ्यांचा रास्ता रोको; बस सुरू होईपर्यंत आंदोलनाचा इशारा!

शिंदखेडा एसटी महामंडळाच्या कारभाराचा फटका आता थेट शाळकरी विद्यार्थ्यांना बसत आहे. शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथून सुमारे ६० ते ७० विद्यार्थी शिक्षणासाठी शिंदखेडा शहरात ये-जा करतात. मात्र, शिंदखेडा आगारातून सकाळी सात…

लग्नासाठी मुलगी मिळेना; 28 वर्षीय शेतकरी तरुणाचे अनोखे आंदोलन!

“कुणी लग्नासाठी मुलगी देता का मुलगी?” असा उद्विग्न सवाल करत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुरुल येथील 28 वर्षीय तरुणाने थेट जिल्हा परिषद कार्यालयाच्या पूनम गेटसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन सुरू केले…

नायगावात बैलपोळ्याचा उत्साह बैलराजाप्रती कृतज्ञता व्यक्त !

यावल तालुक्यातील नायगाव येथे शेतकऱ्याच्या संसाराचा भार आपल्या खांद्यावर घेऊन ऊन-पाऊस, चिखलाची पर्वा न करता वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलराजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र सण म्हणजे बैलपोळा. ज्यांच्या घामाने शेतात पीक…