जाफराबादला ‘ओला दुष्काळ’ जाहीर करा, शिवसेनेची तहसीलदारांकडे मागणी..!
जालना: जाफराबाद तालुक्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांकडे जाफराबाद तालुका ओला दुष्काळ जाहीर…
