सुषमाताई अंधारे:धडाडती तोफ उमरग्यात दिनांक 5 सोमवारी
सचिन बिद्री:उमरगा शिवसेना,उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त शिवसेनेच्या उपनेत्या प्रा.सुषमा ताई अंधारे यांची सोमवारी (दि 5)रोजी सायंकाळी पाच वाजता, उमरगा शहरातील महामार्गालागत असलेल्या जुन्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर भव्य…
