शंतनूच्या पालकत्वाने वैष्णवीची दिवाळी झाली गोड..
उस्मानाबाद : आपल्या वाढदिवसाला होणारा अवांतर खर्च टाळून जि प शाळेत शिकणाऱ्या, वडिलांचे छत्र हरवलेल्या,अत्यंत हुशार पण आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या इयत्ता पाचवी वर्गातील वैष्णवी नामदेव केदारे हिचा पदवीपर्यंत शिक्षणाचे…
